• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राळेगणसिद्धीचा आदर्श देशभर गाजला; भारतीय लष्कराकडून विशेष सन्मान

June 11, 2026 by admin Leave a Comment


अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी हे गाव ग्रामविकासाच्या आदर्श मॉडेलमुळे देशभरात ओळखले जाते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली या गावाने विकासाची नवी वाट चोखाळली आणि संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान बनले.

आता या गावाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ज्यामध्ये भारतीय लष्कराने राळेगणसिद्धीला एक अनोखी आणि ऐतिहासिक भेट दिली आहे. भारतीय लष्कराकडून 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये वापरण्यात आलेला ऐतिहासिक T-55 रणगाडा राळेगणसिद्धी गावाला भेट म्हणून प्रदान करण्यात आला आहे.

आता या गावाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ज्यामध्ये भारतीय लष्कराने राळेगणसिद्धीला एक अनोखी आणि ऐतिहासिक भेट दिली आहे. भारतीय लष्कराकडून 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये वापरण्यात आलेला ऐतिहासिक T-55 रणगाडा राळेगणसिद्धी गावाला भेट म्हणून प्रदान करण्यात आला आहे.

या रणगाड्याला ‘शौर्यसिद्धी’ असे नाव देण्यात आले असून तो देशभक्ती शौर्य आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक म्हणून गावात उभारण्यात येणार आहे. अण्णा हजारे यांच्या कार्यामुळे या गावाची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली.

या रणगाड्याला ‘शौर्यसिद्धी’ असे नाव देण्यात आले असून तो देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक म्हणून गावात उभारण्यात येणार आहे. अण्णा हजारे यांच्या कार्यामुळे या गावाची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली.

त्यांच्या या योगदानाची दखल घेत भारतीय लष्कराने ही विशेष भेट दिली असल्याचे सांगितले जात आहे. या रणगाड्याचे अनावरण लवकरच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

त्यांच्या या योगदानाची दखल घेत भारतीय लष्कराने ही विशेष भेट दिली असल्याचे सांगितले जात आहे. या रणगाड्याचे अनावरण लवकरच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला ग्रामस्थ माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रणगाड्याच्या स्थापनेमुळे राळेगणसिद्धीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराच्या शौर्याचा परिचय होणार आहे.

या कार्यक्रमाला ग्रामस्थ, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रणगाड्याच्या स्थापनेमुळे राळेगणसिद्धीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराच्या शौर्याचा परिचय होणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in