• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Maharashtra News LIVE : महागाईचे चटके… सीएनजी पीएनजीच्या दरांमध्ये वाढ…

June 16, 2026 by admin Leave a Comment

सीएनजी पीएनजी च्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. महागाईचे चटके सहन करणाऱ्या पुणेकरांना नैसर्गिक वायू दरवाढीचा फटका बसत आहे. पुणे परिसरात सीएनजीच्या दरात एक रुपयांची आणि घरगुती पाईप नॅचरल गॅस पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ झाली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे, नागपूरातील संविधान चौकात आज कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन होणार आहे. सोमवारी अभिजित दिपके यांच्यावर झालेल्या […]

Filed Under: Latest News

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याने फोडला घाम ! आजचे दर पाहून… 10 ग्रॅम सोनं…

June 16, 2026 by admin Leave a Comment

Gold Rate Today In India : अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष निवळल्याने, युद्धसमाप्ती झाल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र याचे जागतिक बाजारावरही पजसाद उमटले असून सोन्याचे आण चांदीचे दर वाढल्याने अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या असतील. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असताना, दुसरीकडे सोन्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे; त्याचबरोबर औद्योगिक मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने चांदीच्या […]

Filed Under: india

अमेरिकेचे शक्तीशाली B-52 विमान कोसळले, मोठा हाहाकार,तब्बल इतक्यांचा मृत्यू..

June 16, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेतून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. थेट अमेरिकेच्या लष्करात हाहाकार उडाला. दक्षिण कॅलिफोर्नियातील एडवर्ड्स एअर फोर्स बेसवरून उड्डाण केल्यानंतर अमेरिकेच्या हवाईतील B-52 हे मोठे विमान कोसळले. हे एक बॉम्बर विमान आहे. अमेरिकेच्या हवाई दलातील महत्वाचे विमान म्हणून याकडे बघितले जाते. धक्कादायक म्हणजे उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात विमान कोसळले. विमानातील एकही जण वाचू शकला नाही. […]

Filed Under: Latest News

महागाईचा मोठा दणका! थेट तिसऱ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ, तब्बल इतके रूपये..

June 16, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत होते. होर्मुज खाडी बंद होती. ज्यामुळे एलपीजीसह कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार झाला. ज्यानंतर आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरले. देशात देखील पुढील काही दिवसात पेट्रोल-डिझेल, सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या भाव कमी होईल असा अंदाज […]

Filed Under: Latest News

पेट्रोल-बॅटरीची जुगलबंदी! Mercedes S 450 e चे भारतात पदार्पण, पाहा फीचर्स-किंमत

June 16, 2026 by admin Leave a Comment

या नवीन हायब्रिड मॉडेलमध्ये 3.0-लीटरचे शक्तिशाली टर्बो-पेट्रोल इंजिन आणि प्रगत इलेक्ट्रिक मोटर यांचे उत्कृष्ट कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. हे तांत्रिक इंजिन सेटअप कारला केवळ EV मोडवर तब्बल 115 किलोमीटरपर्यंत धावण्याची क्षमता प्रदान करते, ज्यामुळे रेंजची चिंता पूर्णपणे मिटते आणि शहरात इंधनाची मोठी बचत होते. लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझने भारतात आपला पहिला प्लग-इन हायब्रिड (पीएचईव्ही) फ्लॅगशिप […]

Filed Under: Latest News

Horoscope Today 16th June 2026 : व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये रहा सावध, मुलांच्या लग्नाची समस्या आज सुटणार, कोणाला मिळणार गुड न्यूज? .. वाचा तुमचं भविष्य !

June 16, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 16th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 298
  • Page 299
  • Page 300
  • Page 301
  • Page 302
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Khawdya Dongar: कुणालची फक्त एकच मागणी होती, पण मुरलीकाका… अखेर बहिणीने बोलून दाखवलं माहित नसलेले सत्य
  • Nepal Floods : नेपाळच्या महाप्रलयातील थरकाप उडवणारा इमिग्रेशन सेंटरचा VIDEO, सद्गुरुंचे 77 अनुयायी कुठे?
  • झोप उडवणारी बातमी… नेपाळमध्ये पुन्हा महाजलप्रलय? 47 हिमनद्या वितळण्याचा धोका
  • Abhijeet Dipke: मी अमेरिकेतून तुरुंगात जाण्यासाठीच आलो; अभिजीत दीपकेंच्या नव्या वक्तव्याने वेधले लक्ष
  • नेपाळमध्ये आलेला पूर Made in China का? अखेर बिजींगने दिलं उत्तर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in