उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात मोठा बंड होण्याची शक्यता आहे. तश्या हालचाली देखील सुरू आहेत. काल दिल्लीमध्ये घडामोडी घडताना दिसल्या. उद्धव ठाकरे यांनी याच बंडाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षातील खासदारांची एक बैठक मातोश्रीवर घेतली होती. या बैठकीला काहीजण गैरहजर होते, ते ऑनलाईन पद्धतीने जॉईन झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर काल काही मोठ्या घडामोडी घडल्या. ऑपरेशन टायगर […]
Archives for June 2026
Vaibhav Sooryavanshi : मैदानावर श्रीलंकन खेळाडूंना भिडल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये वैभव सूर्यवंशी कोणाच्या पाया पडला? VIDEO
Vaibhav Sooryavanshi in Sri Lanka : श्रीलंका टूरवर भारतीय अ संघापेक्षा वैभव सूर्यवंशीची जास्त चर्चा आहे. यावेळी चर्चा वैभवच्या प्रदर्शनापेक्षा पण मैदानावरच्या वादावादीची जास्त आहे. काल 15 जूनला तिंरगी मालिकेत श्रीलंका अ विरुद्ध भारतीय अ संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला. हा सामना हरल्यानंतर वैभव सूर्यवंशीचं श्रीलंकन खेळाडूंसोबत जोरदार भांडणं झालं. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल […]
मुंबईकराचं टेन्शन वाढवणारी बातमी ! पाणीकपात वाढणार?, पुढल्या आठवड्यापासून डायरेक्ट… पालिकेचा निर्णय काय ?
जून महीना अर्धा संपत आला तरी राज्यात मान्सूनचा काहीच पत्ता नाही. एकीकडे असह्य उकाडा, घामाच्या धारा, चिकचिक, गरमी यामुळे मुंबईकर भयानक वैतागले आहेत. त्यातच आता मुंबईकरांच टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता पक्त 10 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका पुढच्या आठवड्यापासून 20 टक्के पाणी कपात करण्याच्या विचारात […]
सरकारचा मोठा निर्णय, डिझेल आणि ATF वर एक्सपोर्ट ड्युटीत वाढ, सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम काय ?
गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत इंधानच्या दरात बरीच वाढ झाली आहे. पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने त्याचा परिणाम सर्वत्र दिसत असून त्यामुळे बाकीच्या गोष्टीही महागल्या आहेत. इंधन दरवाढीचा फटका सामान्य लोकांनाही बसला आहे. मात्र आता याच दरम्यान केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 16 जून 2026 पासून लागू होणाऱ्या पेट्रोलियम उत्पादनांवरील निर्यात शुल्कात […]
मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील जोक भोवला, प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवारला दणका, थेट दोघांनाही..
कॉमेडियन प्रणित मोरे अडचणीत सापडला आहे. यापूर्वीही त्याच्या शोमधील अश्लील गोष्टींवर त्यांच्यावर टीका झाली. मात्र, यावेळी प्रणित मोरे चांगलाच अडचणीत सापडला. थेट गृह विभागाने प्रणित मोरे याच्या सर्व व्हिडीओ तपासणी करून चाैकशी करण्याचे आदेश दिले. प्रणित मोरे याच्या शोमध्ये दाखल झालेल्या केईएममधील डॉक्टरने थेट मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल धक्कादायक विधान केले, ज्याने वाद सुरू झाला. ही […]
Vaibhav Sooryavanshi : पहिल्या बॉलवर सिक्स मारतो, मग वैभव सूर्यवंशीला सुपर ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूपासून स्ट्राइकपासून लांब का ठेवलं?
श्रीलंकेत सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत भारतीय अ संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सामना टाय झाल्यामुळे सुपर ओव्हर झाली. भारतीय अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 265 धावा केल्या होत्या. श्रीलंका अ संघाने सुद्धा 9 बाद 265 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 16 धावा केल्या. भारताला विजयासाठी 17 धावा करण्याची […]