90 च्या दशकातील दिग्गज अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा हिची लोकप्रियता आता गगनाला भिडली आहे. सोशल मीडियावर देखील सुनीता हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सुनीता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एकामागे एक ती अनेक शोमध्ये स्वतःची उपस्थिती नोंदवत आहे… नुकताच सुनीता अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या ‘मां है ना’ शोमध्ये पोहोचली. जेथे तिने […]
Archives for June 2026
मोठी बातमी! 7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार….
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार फुटण्याच्या शक्यतेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच मातोश्रीवर पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली होती. या […]
भारताला ज्याची भीती तेच काम नेपाळने केले, वाद पेटणार, नेपाळचे परराष्ट्र मंत्री थेट चीनच्या..
मागील काही दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध तणावात आहेत. सीमेचा वाद पुन्हा एकदा पुढे आला. नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल भारत दाैऱ्यानंतर चीन दाैऱ्यावर पोहोचले आहेत. यादरम्यान नेपाळ आणि चीन यांच्यातील सीमा वादावर चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून नेपाळचे पीएम बालेंद्र शाह भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमेच्या वादाच्या मुद्द्यात युकेने मध्यस्थी करावी, अशी मागणी […]
PM Modi : अन्य कुठल्याही पुरस्कारापेक्षा पीएम मोदींचा स्लोवाकियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान ही खूप खास बाब का आहे?
स्लोवाकियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ़ द व्हाइट डबल क्रॉस (फर्स्ट क्लास)’ पुरस्काराने सन्मानित केलं आहे. हा स्लोवाकियामधील सर्वोच्च पुरस्कार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला हा 33 वा जागतिक पुरस्कार आहे. स्लोवाकियाकडून त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने मोदींचा सन्मान होण ही खूप खास बाब आहे, कारण स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले […]
वर्धापन दिनालाच मोठा गेम? शक्तीप्रदर्शन आणि… शिंदे सेनेत मोठ्या हालचाली तर ठाकरेंचा प्लान काय?
गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू आहे. एकीकडे शिंदे गटात इनकमिंगचा सिलसिला कायम असतानाच ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार हेही उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ऑपरेशन टागरच्या चर्चांचा जोर आणखीनच वाढला आहे. लवकरच उद्धव ठाकरेंच्या गटाला पुन्हा मोठा धक्का बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. हे ऑपरेशन टायगर […]
अरबाज खानच्या कारमध्ये विक्षिप्त पुरुषाची बळजबरी एन्ट्री…, पुढं असं काही घडलं ज्यामुळे…
Arbaaz Khan Security Breach: बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान याच्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. अभिनेत्याच्या सुरक्षेत मोठी गडबड झाली आहे. अरबाज याच्या सुरक्षेत झालेल्या बेजबाबदारीमुळे इंटरनेटवर संतापाचं वातावरण दिसत आहे. सांगायचं झालं तर, अरबाज एका इव्हेंटसाठी पोहोचलेला. इव्हेंट संपातच त्याच्या कारमध्ये एक विक्षिप्त चाहता बळजबरी बसला. त्यानंतर त्याला अभिनेत्याच्या बॉडीगार्डने बाहेर काढला आणि […]