बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय विनोदी चित्रपट ‘हेरा फेरी’च्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी मिळाली आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांनी पुष्टी केली आहे की ते सध्या ‘हेरा फेरी 3’ चा भाग नाहीत. इतकेच नाही तर, त्यांनी चित्रपटाच्या भविष्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, आणि म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत “हा चित्रपट कदाचित कधीच चित्रपटगृहांपर्यंत पोहोचणार नाही.” निर्माते […]
Archives for June 2026
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे पक्षप्रवेशानंतरही “मी पक्ष सोडलेला नाही,” असे विधान सचिन अहिर यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला […]
अनुसूची जाती आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणार, आता जिल्ह्या-जिल्ह्यात आंदोलन, आनंदराज आंबेडकर यांची घोषणा
अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाला सर्वाच्च न्यायालयाने मंजूरी दिली आहे. या विरोधात आता अनुसूचित जातींच्या आरक्षणाला झळ बसणार असल्याने त्याला विरोध करण्यासाठी आज मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले. या आंदोलनामुळे सरकारला जाग यायला हवी यासाठी जिल्ह्या – जिल्ह्यात अशी आंदोलने […]
एका रात्रीचे 2 लाख, मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा साैदा, मुंबई पोलिसांनी धाड टाकताच..
मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात थेट एका मुख्य मराठी अभिनेत्रीचे नाव आल्याने मोठी खळबळ उडाली. यादरम्यान पोलिसांनी एका महिला मेकअप आर्टिस्टलाही अटक केली. पोलिसांनी 2 अभिनेत्रींची सुटका केली. पोलिसांच्या या छापेमारीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गिरगावातील एका बड्या हॉटेलवर छापा टाकला. तिथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू […]
पुण्यात भरधाव टेम्पो चालकाने दुभाजक तोडत २० वाहनांना ठोकरले, चालकाला अटक
पुण्यातील हडपसर परीसरात मोठा अपघात झाला. एका भरधाव आयशर टेम्पो चालकाने अनेक वाहनांना त्यांनी धडक दिल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच हाहाकार माजला. पुणे- सोलापूर मार्गावर भरधाव धावणाऱ्या या टेम्पो चालकाला फातिमानगरातील एका वाहतूक पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. तरी चालक थांबल्याने त्याने तसेच वाहन दामटवल्याने पुढे त्याने अनेक वाहनांना ठोकरले. चालक मद्यधुंद असल्याचा […]
ENG vs IND : इंडिया-इंग्लंड टी 20i सामन्यांत शतक करणारे 5 फलंदाज, किती भारतीय?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20i सामन्यात सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम हा अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे. अभिषेकने 2025 मध्ये इंग्लंड विरुद्ध 54 बॉलमध्ये 135 रन्स केल्या होत्या. (PHOTO CREDIT : PTI) टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याने इंग्लंडमध्ये शतक झळकावलं होतं. सूर्याने 2022 साली 55 बॉलमध्ये 117 रन्स केल्या होत्या. (PHOTO […]