• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs IND : इंडिया-इंग्लंड टी 20i सामन्यांत शतक करणारे 5 फलंदाज, किती भारतीय?

June 30, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20i सामन्यात सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम हा अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे. अभिषेकने 2025 मध्ये इंग्लंड विरुद्ध 54 बॉलमध्ये 135 रन्स केल्या होत्या. (PHOTO CREDIT : PTI)

Suryakumar Yadav Team India

टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याने इंग्लंडमध्ये शतक झळकावलं होतं. सूर्याने 2022 साली 55 बॉलमध्ये 117 रन्स केल्या होत्या. (PHOTO CREDIT : PTI)

Jacob Bethell England vs India

इंग्लंडकडून टी 20I क्रिकेटमध्ये टीम इंडिया विरुद्ध फक्त एकाच फलंदाजाला शतक करता आलं आहे. जेकब बेथल याने काही महिन्यांआधी झालेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत शतक ठोकलं होतं. जेकबने 48 चेंडूत 105 रन्स केल्या होत्या. (PHOTO CREDIT : PTI)

KL Rahul Team India

भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल गेल्या काही वर्षांपासून टी 20I सामने खेळलेला नाही. केएलने 2018 साली मँचेस्टरमध्ये 54 चेंडूत 101 धावा केल्या होत्या. (PHOTO CREDIT : PTI)

Rohit Sharma Team India

रोहित शर्मा याने भारताला त्याच्या नेतृत्वात 2024 साली टी 20I वर्ल्ड कप जिंकून दिला होता. रोहितने तेव्हा इंग्लंड विरुद्ध 56 बॉलमध्ये नॉट आऊट 100 रन्स केल्या होत्या. (PHOTO CREDIT : PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्…, कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात
  • Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण
  • Amravati Hospital Fire : 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप
  • सरकारचं सर्वात महत्वाचं पाऊल, कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in