• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका रात्रीचे 2 लाख, मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा साैदा, मुंबई पोलिसांनी धाड टाकताच..

June 30, 2026 by admin Leave a Comment


मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात थेट एका मुख्य मराठी अभिनेत्रीचे नाव आल्याने मोठी खळबळ उडाली. यादरम्यान पोलिसांनी एका महिला मेकअप आर्टिस्टलाही अटक केली. पोलिसांनी 2 अभिनेत्रींची सुटका केली. पोलिसांच्या या छापेमारीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गिरगावातील एका बड्या हॉटेलवर छापा टाकला. तिथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होते. यादरम्यान दोन अभिनेत्री उपस्थित होत्या. त्यात एक मराठी अभिनेत्रीही उपस्थित असल्याने खळबळ उडाली. एका रात्रीसाठी 2 लाख असा भाव सुरू होता. मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा साैदा झाला. मुंबई क्राइम ब्रँचच्या यूनिट 4 ने या हॉटेलवर छापेमारी केली. 2 अभिनेत्रींना वेश्याव्यवसायत ढकलण्यात आले होते.

या दोन अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिला मेकअप आर्टिस्टला पोलिसांनी अटक केली. या मेकअप आर्टिस्टने या अभिनेत्रींचा साैदा 2 लाखात केला. एका रात्रीत 2 लाख मिळणार होते. आरोपी महिला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पडदा पोलिसांनी उघड केला, मात्र आता धक्कादायक माहिती पुढे आली.  एका रात्रीसाठी 2 लाख हा अभिनेत्रींचा भाव ठरला होता.

थेट अभिनेत्रींच्या शरीराचा साैदा झाला. पोलिसांनी वेळीच दाखल होत, या अभिनेत्रींची सुटका केली. नामांकित हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ हॉटेलमध्ये छापेमारी करत रंगेहात पकडले. याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली. यापैकी एक अभिनेत्री मुख्य मराठी सिनेमातील आहे. दुसरी अभिनेत्री ही बंगाली आहे. बंगाली अभिनेत्रीने फक्त बंगालीच नाही तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले.

मुंबई पोलिसांनी गिरगावमधल्या एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या दोन अभिनेत्री नक्की वेश्याव्यवसायात कशा ढकलल्या गेल्या, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, या सेक्स रॅकेटने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून 2 अभिनेत्रींचीही चाैकशी केली जाणार आहे. काही मोठे खुलासे होण्याची शक्यता देखील आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्…, कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात
  • Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण
  • Amravati Hospital Fire : 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप
  • सरकारचं सर्वात महत्वाचं पाऊल, कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in