भारतीय सिनेविश्वाला चालना देण्याच्या उद्देशाने नवी दिल्ली एका उच्च-स्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या या बैठकीत, सिनेमा निर्मितीला चालना देण्यासाठी तसेच वितरण आणि तांत्रिक एकत्रीकरण बळकट करण्यासाठी त्वरित संरचनात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. […]
Archives for June 2026
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
मुंबईतील चेंबूर परिसरात आज एक धक्कादायक अपघात घडला. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेच्या बसवर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. या घटनेत किमान 10 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. झाड थेट बसवर कोसळल्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तातडीने […]
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी… वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
मावळमधील केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासादरम्यान आता एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी तब्बल 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या प्रकरणामुळे न्यायालयीन आणि कायदेशीर वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. वडगाव मावळ न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सिया गोयलने, “माझे वकील आशुतोष श्रीवास्तव […]
Sunny Deol : 200 कोटींचा मालक, पण पायातले बूट मात्र.. सनी देओलचा VIDEO पाहून चाहते थक्क
Sunny Deol Shoes Video : 200 कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेलाल आणि बॉलीवूडचा ॲक्शन हिरो सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या आगामी ‘इक्का’ चित्रपटाची सध्या बरीच हवा आहे. याच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून चाहत्यांना त्याची खूप उत्सुकता आहे. या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सनी देओल आणि संपूर्ण स्टारकास्ट […]
GK : कोणत्या राज्यातील लोकांचे सरासरी उत्पन्न जास्त? महाराष्ट्राशेजारील हे राज्य आघाडीवर
दरडोई उत्पन्न म्हणजे काय? : एखाद्या राज्यातील एकूण उत्पन्न त्या राज्याच्या लोकसंख्येने भागल्यावर मिळणाऱ्या सरासरी उत्पन्नाला दरडोई उत्पन्न म्हणतात. त्यामुळे राज्याची आर्थिक समृद्धी मोजण्यासाठी हा महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य : गोवा हे सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य मानले जाते. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत गोवा देशातील सर्वात लहान राज्यांपैकी […]
July Horoscope : शुक्र-केतूची महायुती, जुलै महिन्यात या दिवशी 2 राशींवर पैशांचा पाऊस; काय काय घडणार?
आता जून महिना संपला आहे. जुलै महिना नेमका कसा असेल? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अनेकजण आपले राशिभविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. दरम्यान जून महिन्यातील 4 जुलैची तारीख खूपच खास असणार आहे. चार जुलै रोजी शुक्र गह कर्क राशीतून निघून सिंह राशीत गोचर करणार आहे. या राशीमध्ये अगोदरच केतू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे 4 जुलै […]