• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

July Horoscope : शुक्र-केतूची महायुती, जुलै महिन्यात या दिवशी 2 राशींवर पैशांचा पाऊस; काय काय घडणार?

June 30, 2026 by admin Leave a Comment


आता जून महिना संपला आहे. जुलै महिना नेमका कसा असेल? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अनेकजण आपले राशिभविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. दरम्यान जून महिन्यातील 4 जुलैची तारीख खूपच खास असणार आहे.

चार जुलै रोजी शुक्र गह कर्क राशीतून निघून सिंह राशीत गोचर करणार आहे. या राशीमध्ये अगोदरच केतू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे 4 जुलै रोजी शुक्र-केतू ग्रहाचा महायोग तयार होणार आहे. म्हणूनच काही राशींचे नशीब चांगलेच फळफळणार आहे.

शुक्र-केतू ग्रहाच्या संयोगामुळे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात 4 जुलै रोजी काहीतरी खास घडणार आहे. या दिवशी मोठा धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तसेच आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी बळ मिळेल.

कन्या राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये नवी जबाबदारी मिळेल. कुटुंबाची साथ मिळेल. अचानक नवे संकट येईल. परंतु या संकटातून तुम्ही सुखरुप बाहेर पडाल. वाहन चालवत असाल तर स्वत:ची काळजी घ्या. कुटुंबाला वेळ द्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आगीच्या ज्वाळा, हात भाजले… बाळांना वाचवण्यासाठी जीवाचीही पर्वा न करता नर्स आत शिरल्या, नेमकं काय घडलं?
  • Khavadya Dongar : कुणाल चांदगुडेच्या कुटुंबाने गाव का सोडलं? प्रकरणात नवा ट्विस्ट, धक्कादायक माहिती समोर
  • Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्…, कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात
  • Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in