शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान खासदार खरेदी-विक्रीबाबत ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याचा दावा केला. संजय राऊत यांनी सांगितले की, “काल रात्री एका महत्त्वाच्या व्यक्तीने मला महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू […]
Archives for June 2026
चार वेळा साईबाबांची, आई भवानीची आणि मुलांची शपथ घेतली अन्… संजय राऊत यांचा खुलासा…
एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. काल तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये जात थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना शिंदे गटाचे 6 खासदार फुटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे 6 खासदार दिल्लीत 5 स्टार हॉटेलमध्ये आहेत. यादरम्यानच दिल्लीत संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्षफुटीच्या […]
Sanjay Raut: आता सोडणार नाही… राऊत संतापले… कायद्याचा बडगा… बंडखोरांना तो थेट इशारा
Sanjay Raut on Uddhav Thackeray Shivsena Split: उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांनी राजकारण ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडत आहेत. खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे यांची संयुक्त पत्रकार परिषद दिल्लीत सुरू आहे. त्यात या पक्ष फुटीवर त्यांनी भाष्य केले आहे. या सर्व घडामोडींवर […]
ठाकरे गटाचा नवा राहुल शेवाळे कोण? कुणाच्या नेतृत्वात बंड? मंत्रिपद… इन्साईड स्टोरी काय?
बरोबर चार वर्षानंतर पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. चार वर्षापूर्वी ठाकरे गटाचे 40 आमदार फुटले होते. त्यानंतर 12 खासदारांनी बंड केलं होतं. त्यावेळी ठाकरे गटाचे तत्कालीन खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात हे बंड झालं होतं. त्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. पुन्हा एकदा आता तीच स्क्रिप्ट लिहिली जात आहे. यावेळीही ठाकरे […]
Sanjay Raut : रात्री 10.30 वाजता कोणाचा फोन आला? 15 कोटी घेतल्याशिवाय ते खासदार विमानात..संजय राऊत यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटणार अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. “खासदार फुटणार अशी चर्चा आहे. पण आमच्यापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही घडामोडीची अधिकृत माहिती नाही. तुमच्या माध्यमातून या बातम्या ऐकून प्रतिक्रिया देत आहोत” असं संजय राऊत म्हणाले. “काल रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास एका […]
Sanjay Raut: प्रत्येक गोष्टीचा हिशोब….ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचा सर्वात मोठा इशारा, त्या खासदारांची औकातच काढली
Sanjay Raut on Operation Tiger : उद्धव सेनेत मोठ्या भूकंपाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत त्या अनुषंगाने बड्या घडामोडी घडत आहेत. ऑपरेशन टायगरने गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात गोंधळ उडवून दिला आहे. मुंबईत रविवारी मातोश्रीवरील बैठकीत ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व खासदार उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला. पण काल संध्याकाळी मोठ्या घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री […]