England vs New Zealand, 2nd Test: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरूवात काही खास झाली नाही. संघाच्या 14 धावा असताना डेवॉन कॉनवे बाद झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विकेट पडत गेल्या. 188 धावा असताना 5 गडी तंबूत होते. […]
Archives for June 2026
Shubman Gill : शुबमनची एक नंबर कामगिरी, आता धवन-विराटचा रेकॉर्ड निशाण्यावर, नक्की काय?
भारताचा कर्णधार शुबमन गिल याने 17 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चाबूक खेळी केली. शुबमनने 154 धावांची खेळी केली. शुबमनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे नववं शतक ठरलं. शुबमनने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo Credit : PTI) शुबमन टीम इंडियासाठी वेगवान 9 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. शुबमनने 63 डावांत ही […]
घर विकलं, आता भाड्याच्या घरात…बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर ही काय वेळ आली; राहतेय चक्क…
बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रीति झिंटा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तिने आतापर्यंत अनेक बड्या चित्रपटांत प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केलेली आहे. आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाची ती मालकीण आहे. परंतु आता प्रीति झिंटाने मोठा निर्णय घेतला आहे. स्वत:चं आलिशान घर सोडून आता तिने भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे तिने स्वत:चं घर थेट […]
वाय प्लस सुरक्षा म्हणजे काय ? x, y, z प्लस सुरक्षेची ए टू झेड माहिती वाचा..
उद्धव ठाकरे यांचा पक्ष दुसऱ्यांदा फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टागयर सुरु केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे लोकसभेत निवडून आलेल्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांना गळाला लावले आहे. या खासदारांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना भूमिगत राहावे लागत आहे. अनेक खासदार गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागरिकांच्या भावना अत्यंत संतप्त […]
तुळशीसोबतच लावा ‘ही’ खास झाडं, रातोरात उजळेल तुमचं भाग्य
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला केवळ एक सामान्य वनस्पती न मानता, साक्षात लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते. म्हणूनच प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचे रोप पाहायल मिळतेच. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते, ते घर समृद्धी आणि आनंदाने भरून जाते. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही चमत्कारिक वनस्पती आहेत, ज्या […]
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्… ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठा खुलासा
ठाकरेंचा गटा फुटीच्या उंबरठ्यावर असताना मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सही न करणाऱ्या खासदारांबाबत मोठी अपडेट समोर आली. संसदीय पक्षाच्या बैठकीतून मोठी Inside Story समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सही न करणऱ्या खासदार संजय दिना पाटील यांना थेट फोन करण्यात […]