• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nepal Floods : मोठी बातमी! नेपाळच्या महापुरात इन्फोसिसचे बडे अधिकारी बेपत्ता; शोध सुरू

August 29, 2026 by admin Leave a Comment


नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे 600 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप शेकडो लोक गायब आहेत. या महापुराचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अचानक आलेल्या या महापुराने नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याच महाप्रलयामध्ये भारतातील, महाराष्ट्रातील काही पर्यटकही अडकले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार या लोकांना आपल्या मायदेशी आणण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. दरम्यान, याच महापुराबाबत एक धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इन्फोसीसचे पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ गोपीशेट्टी या महापुरानंतर गायब झाले आहेत. त्यांचा पत्ता मिळत नाहीये.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिट चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
  • सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..
  • Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
  • तिला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून नागपुरात आणा… महिलेची काठमांडूत बिघडली तब्येत; कुटुंबीयांचा फडणीस, गडकरींकडे टाहो
  • सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in