• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या हट्टापुढे BCCI ने टेकले हात, बोर्डाचा नियमात मोठा बदल, इंग्लंड-आयर्लंड दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट

June 18, 2026 by admin Leave a Comment

Vaibhav Suryavanshi Parents with him on England Tour: श्रीलंकेत वैभव सूर्यवंशी समोरच्या संघाला भिडला. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड अलर्ट झाले. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या भूमिकेने बोर्डाला एक धडा मिळाला. आता इंग्लंड आणि आर्यलंड संघाच्या दौऱ्यादरम्यान वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही त्याच्यासोबत असतील. त्याची पहिल्यांदा भारतीय T20 टीमसाठी निवड झाली आहे. 26 जून रोजी बेलफास्टमध्ये सामने सुरू होतील. […]

Filed Under: cricket

Video: शुबमन गिलमुळे द्विशतक हुकलं? इशान किशनने सांगितलं खेळीदरम्यान काय घडलं ते

June 18, 2026 by admin Leave a Comment

भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून खिशात घातली. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 402 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण अफगाणिस्तानचा संघ 232 धावा करू शकला आणि 170 धावांनी पराभव झाला. या सामन्यात कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन यांनी शतकी खेली केली. या सामन्यात दोघांना द्विशतकी खेळी करण्याची संधी होती. […]

Filed Under: Latest News

डीपफेक प्रकरणी अभिनेत्री प्रीती झिंटाला बॉम्बे हायकोर्टाकडून मोठा दिलासा, नेमकं काय घडलं?

June 18, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर न्यायालयीन प्रकरणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. बॉम्बे हायकोर्टाने प्रीती झिंटाला मोठा दिलासा देत गुगल एलएलसी, मेटा प्लॅटफॉर्म्स आणि इतर काही सोशल मीडिया कंपन्या व वेबसाइट्सविरोधात दिवाणी दावा दाखल करण्यास परवानगी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील अनेक संबंधित व्यक्ती […]

Filed Under: entertainment

CA परीक्षेत पंजाबचा नूर सिंगला पहिला तर डोंबिवलीचा सोहन अनिल मांजरेकर देशात तिसरा

June 18, 2026 by admin Leave a Comment

इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटेंट्स ऑफ इंडियाने सीए फायनल मे 2026 परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेत पंजाबच्या पटीयालाचा नूर सिंगला हा 83.17% गुण मिळवत संपूर्ण देशात पहिला आहे. तर डोंबिवलीचा सोहन अनिल मांजरेकर देशात तिसरा (78.83% गुण)आला असून हावडा येथील रितीज सराफ(79.17%) याचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. चार्टर्ड अकाऊंटन्ट्सची परीक्षा अवघड परीक्षा मानली […]

Filed Under: india

निर्जला एकादशीला लक्ष्मी नारायण राजयोगाचा दुर्मिळ संयोग, ‘या’ 3 राशींच्या लोकांना प्राप्त होणार आर्थिक लाभ

June 18, 2026 by admin Leave a Comment

वर्षातील सर्वात मोठी निर्जला एकादशी लवकरच येणार आहे. निर्जला एकादशीचा उपवास 25 जून रोजी केला जाणार आहे. अशी धार्मिक श्रद्धा आहे की या एकादशीला उपवास केल्याने वर्षातील सर्व 24 एकादशींच्या उपवासांचे पूर्ण फळ मिळते. तसेच या उपवासाच्या प्रभावामुळे मृत्यूनंतर वैकुंठ धामात स्थान मिळते. अशातच या निर्जला एकादशीला एक दुर्मिळ ग्रहयोग होणार आहे, ज्यामुळे लक्ष्मी-नारायण राजयोग […]

Filed Under: lifestyle

सलमान खानचं सुपरहिट गाणं, जे ठरलं अपशकुनी, 35 वर्षांपासून कधीच कोणत्या लग्नात वाजलं नाही, कारण ऐकून..

June 18, 2026 by admin Leave a Comment

Bollywood Song : मुलीची विदाई हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंद आणि भावनांनी भरलेला क्षण असतो. एका बाजूला मुलीच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत असल्याचा आनंद असतो, तर दुसऱ्या बाजूला ती माहेर सोडून जाणार असल्याची हुरहूरही असते. त्यामुळेच बॉलिवूडमधील अनेक विदाईवर आधारित गाण्यांनी वर्षानुवर्षे लग्नसोहळ्यांमध्ये विशेष स्थान मिळवले आहे. ‘बाबुल की दुआएं लेती जा’सारखी गाणी आजही विदाईच्या वेळी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 252
  • Page 253
  • Page 254
  • Page 255
  • Page 256
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिट चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
  • सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..
  • Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
  • तिला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून नागपुरात आणा… महिलेची काठमांडूत बिघडली तब्येत; कुटुंबीयांचा फडणीस, गडकरींकडे टाहो
  • सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in