• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घर विकलं, आता भाड्याच्या घरात…बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर ही काय वेळ आली; राहतेय चक्क…

June 18, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रीति झिंटा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तिने आतापर्यंत अनेक बड्या चित्रपटांत प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केलेली आहे. आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाची ती मालकीण आहे.

परंतु आता प्रीति झिंटाने मोठा निर्णय घेतला आहे. स्वत:चं आलिशान घर सोडून आता तिने भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे तिने स्वत:चं घर थेट विकून टाकलं आहे. काही महिन्यांपूर्वी तिने तिचे पाली हिलमधील फ्लॅट 18.5 कोटी रुपयांना विकला.

प्रीति झिंटाने आता दोन वर्षांसाठी एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. वांद्रे वेस्टच्या पाली हिल येथे असलेल्या आर्ट वेदा इमारतीत दोन वर्षांसाठी तिने भाड्याने राहायला घर घेतले आहे. हा करार आता 1 मार्च 2026 ते 29 फेब्रुवारी 2028 पर्यंत असेल.

प्रीति झिंटा या भाड्याच्या घरासाठी दीड कोटी रुपये किराया देणार आहे. पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला सहा लाख रुपये आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी साडे सहा लाख रुपये असे महिन्याचे भाडे ठऱवण्यात आले आहे.

प्रीति झिंटा या भाड्याच्या घरासाठी दीड कोटी रुपये किराया देणार आहे. पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला सहा लाख रुपये आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी साडे सहा लाख रुपये असे महिन्याचे भाडे ठऱवण्यात आले आहे.

या करारासाठी तिने 27 लाख रुपयांची अनामत रक्कमही जमा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रीति झिंटाचे हे नवे भाड्याचे घर 1500 स्क्वेअर फुटाचे आहे. या घराला 100 स्क्वेअर फुटांची पार्किंग व्यवस्था आहे.

या करारासाठी तिने 27 लाख रुपयांची अनामत रक्कमही जमा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रीति झिंटाचे हे नवे भाड्याचे घर 1500 स्क्वेअर फुटाचे आहे. या घराला 100 स्क्वेअर फुटांची पार्किंग व्यवस्था आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in