• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Father’s Day Special: OTT वर फादर्स डेचा आनंद दुप्पट करा, वडिलांसोबत पाहा हे 6 चित्रपट, तिसरा तर प्रचंड ब्लॉकबस्टर

June 20, 2026 by admin Leave a Comment

21 जून 2026 रोजी देशभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. या खास निमित्ताने अनेकजण आपल्या वडिलांसोबत वेळ घालवण्याचा आणि एकत्र चित्रपट पाहण्याचा बेत आखत आहेत. वडील आणि मुलीमधील प्रेम, विश्वास, त्याग आणि भावनिक नातं अधोरेखित करणारे काही उत्कृष्ट चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तर एक चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. फादर्स डेसाठी पाहण्यासारखे […]

Filed Under: entertainment

ट्रेन आहे की लक्झरी हॉटेल ? मुंबई-बंगळुरु वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट AC कोच पाहून आश्चर्यचकीत व्हाल…Video viral

June 20, 2026 by admin Leave a Comment

Vande Bharat Sleeper: वंदेभारत एक्सप्रेस आता रेल्वेचा प्रवास लक्झरी झाला आहे. वंदेभारत एक्सप्रेस न केवळ प्रवास आरामदायी झाला तर वेगवान देखील झाला आहे. आतापर्यंत वंदेभारत एक्सप्रेसची चेअर कार आवृत्ती अस्तित्वात होती. आता लांबच्या प्रवासासाठी नवीन वंदेभारत स्लीपर दाखल झाली आहे. मुंबई ते बंगलुरु दरम्यान आता लवकरच ‘वंदे भारत स्लीपर’ चालवण्यात येणार आहे. या आलिशान ट्रेनचा […]

Filed Under: india

IND vs AFG : भारताचा वनडे मालिकेत अफगाणिस्तानला व्हाईट वॉश, तिसऱ्या सामन्यात 9 विकेटने नमवलं

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारताने अफगाणिस्तानला तिसऱ्या वनडे सामन्यात 9 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 1 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह भारताने अफगाणिस्तानला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 ने मात देत व्हाईट वॉश दिला. कसोटी सामन्यानंतर भारताने वनडे मालिकेत अफगाणिस्तानला मात दिली आहे. विजयी धावांचा पाठलाग […]

Filed Under: india

4655 दिवसांची प्रतीक्षा संपली! हशमतुल्ला शाहिदीचं पहिलं वनडे शतक, क्रिकेट इतिहासातील चौथा फलंदाज ठरला

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने सर्व गडी गमवून 218 धावा केल्या आणि विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं. यात अफगाणिस्तानच्या कर्णधाराने शतक ठोकलं. हे शतक विशेष ठरलं. (Photo: Afghanistan Cricket Twitter) अफगाणिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील दुसरं संथ शतक ठरलं आहे. यापूर्वी इब्राहिम झाद्रानने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 131 चेंडूत […]

Filed Under: cricket

IND vs AFG: भारताची फलंदाजी सुरू होण्यापूर्वी मिळाल्या फुकटच्या पाच धावा, 22 वर्षे जुना विक्रम मोडीत

June 20, 2026 by admin Leave a Comment

India was Awarded Five Penalty Runs: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना चेन्नईच्या चेपॉकमध्ये झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. अफगाणिस्तानने सर्व गडी गमवून 218 धावा केल्या. तसेच विजयासाठी 219 धावांचं टार्गेट दिलं. भारतीय या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. त्यापूर्वी भारताच्या खात्यात 5 धावा जमा झाल्या होत्या. त्यामुळे क्रीडाप्रेमींना […]

Filed Under: Latest News

सुप्रिया सुळे यांच्या लेकीची प्री-वेडिंग पार्टी… शाहरुख खानने असं काय केलं, सर्वत्र चर्चा… Inside video व्हायरल

June 20, 2026 by admin Leave a Comment

एकीकडे राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे… सध्या सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरू झाल्या आहे. रेवती यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांसाठी सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावायला सुरुवात केली आहे. सध्या अभिनेता शाहरुख खान याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 223
  • Page 224
  • Page 225
  • Page 226
  • Page 227
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in