• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

आंतरराष्ट्रीय योग दिन: ईशा फाउंडेशन संपूर्ण भारतभर 1,000 विनामूल्य योग सत्रांचे आयोजन करणार

June 20, 2026 by admin Leave a Comment

20 जून 2026 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, ईशा फाउंडेशन देशभरात सुमारे 1,000 योग आणि ध्यान सत्रांचे आयोजन करत आहे. या उपक्रमात कॉर्पोरेट, शैक्षणिक, वैद्यकीय, सरकारी आणि संरक्षण संस्थांसह विविध सामुदायिक ठिकाणांमधील सुमारे 50,000 लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. योगाच्या महत्त्वाबाबत बोलताना सद्गुरू म्हणतात, “योग हा केवळ व्यायाम नाही. ही अशी एक प्रक्रिया आणि प्रणाली आहे, […]

Filed Under: india

Photos : नातीच्या लग्नाची धामधूम! आजोबांना रहावेना, शरद पवार थेट व्हीलचेअरवर पोहोचले

June 20, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचा विवाहसोहळा आज पार पडत आहे. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. पाहुणे पोहोचले असून लगबग सुरू आहे. या लग्नाला शरद पवार यांनीही हजेरी लावली. गेल्या काही काळापासून शरद पवार यांची तब्ब्येत तितकीशी बरी […]

Filed Under: india

IND vs AFG 3rd ODI: अफगाणिस्तानचं टीम इंडियासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान, प्रसिद्ध कृष्णाचा ‘पंच’

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल अफगाणिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 218 धावांवर बाद झाला आणि विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात अफगाणिस्तानची सुरूवात निराशाजनक झाली. भारताचा वेगवान […]

Filed Under: cricket

Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार

June 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये स्वतः दौरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे ईशान्य मुंबई, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशीम आणि शिर्डी या […]

Filed Under: Latest News

रात्री 2 वाजता 9 पॅक पिऊन जावेद अख्तर यांनी लिहिलेली ही गझल, ठरली प्रचंड सुपरहिट, आजही लोक वेळ काढून ऐकतात

June 20, 2026 by admin Leave a Comment

Bollywood Song : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अशी गाणी आहेत, जी केवळ त्यांच्या सुरेल चालीमुळे किंवा गायकांच्या आवाजामुळेच नाही तर त्यामागील रंजक कहाण्यांमुळेही आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘तुमको देखा तो ये खयाल आया’ हे गाणं अजरामर झालं. हे गाणं ऐकताच आजही अनेकांच्या मनात प्रेमाच्या आठवणी आणि जुन्या आठवणी जाग्या होतात. […]

Filed Under: entertainment

ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक, पोलिस दाखल, थेट..

June 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. लोकसभा अध्यक्षांना एक पत्र 6 खासदारांकडून देण्यात आले. ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यापैकी एक ओमराजे निंबाळकर आहेत. नुकताच ओमराजे निंबाळकर यांनी दोन ते तीन दिवसात राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले. आपल्या मनातील खदखद त्यांनी काल […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 224
  • Page 225
  • Page 226
  • Page 227
  • Page 228
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा धाक! सेलिब्रिटींची पळापळ, नेमकं काय घडलं?
  • Marriage Life : पहिलं लग्न 1 वर्षही टिकलं नाही, पूर्व पतीबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा, लग्नाआधी झाली लोकप्रिय क्रिकेटरच्या मुलीची आई…
  • Donald Trump : दादागिरी करुन ट्रम्पनी 65 अब्ज बॅरल तेलावर मारला मोठा हात, इतिहासातील सर्वात मोठी डील
  • Toxic box office collection: टॉक्सिकला झटका! तिसऱ्याच दिवशी कमाईत घसरण, थिएटरमध्ये जाण्याआधी नक्की वाचा
  • Nepal Flood: आईला वाटलं मुलगा काळाने हिरावला पण…नेपाळच्या जलप्रलयात मृत्यूच्या विक्राळ दाढेतून असा बाहेर निघाला 8 वर्षांचा झोयल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in