• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Photos : नातीच्या लग्नाची धामधूम! आजोबांना रहावेना, शरद पवार थेट व्हीलचेअरवर पोहोचले

June 20, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचा विवाहसोहळा आज पार पडत आहे.

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. पाहुणे पोहोचले असून लगबग सुरू आहे. या लग्नाला शरद पवार यांनीही हजेरी लावली.

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. पाहुणे पोहोचले असून लगबग सुरू आहे. या लग्नाला शरद पवार यांनीही हजेरी लावली.

गेल्या काही काळापासून शरद पवार यांची तब्ब्येत तितकीशी बरी नाहीये. त्यामुळे आजच्या विवाहसोहळ्याला ते व्हीलचेअरवरून हजर झाले होते.

गेल्या काही काळापासून शरद पवार यांची तब्ब्येत तितकीशी बरी नाहीये. त्यामुळे आजच्या विवाहसोहळ्याला ते व्हीलचेअरवरून हजर झाले होते.

रेवती सुळे यांच्या लग्नातील काही फोटो आता समोर आले आहेत यात शरद पवार हे व्हीलचेअरवरून विवाहस्थळी दाखल झाल्याचे समोर आले आहे.

रेवती सुळे यांच्या लग्नातील काही फोटो आता समोर आले आहेत, यात शरद पवार हे व्हीलचेअरवरून विवाहस्थळी दाखल झाल्याचे समोर आले आहे.

रेवती सुळे या शरद पवार यांच्या नात आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली. रेवती आणि सांरग यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून लग्नापूर्वीचे काही विधी कार्यक्रम नुकतेच पार पडले. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.

रेवती सुळे या शरद पवार यांच्या नात आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली. रेवती आणि सांरग यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून लग्नापूर्वीचे काही विधी, कार्यक्रम नुकतेच पार पडले. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…
  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी
  • Toxic Social Media Review: यशचा अ‍ॅक्शन अवतार भावला, पण ‘टॉक्सिक’ इथेच फसला; सोशल मीडियावर काय म्हणतायत प्रेक्षक?
  • CJP आंदोलनात बेधडक पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रियाचं भवितव्य जनतेच्या हातात, सलमान खानने घेतला पुढाकार
  • मोठी बातमी ! देशाचं नेतृत्व बदलणार? संघात चर्चा; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in