शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत घोषणा केली. या कार्यक्रमावेळी बारकाईने पाहणाऱ्याने एक गोष्ट नमूद केली. नेमकं काय घडलं? उबाठाच्या ६ बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला […]
Archives for June 2026
Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काही मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आज सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित केला. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना संबंधित मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधक आक्रमक झाले होते. विरोधी पक्षातील आमदार आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला. “मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं स्पष्ट […]
अमिताभ नाही तर या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रेखा, ब्रेकअपनंतर विना चपल रस्त्यावर धावलेली
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चा रंगत असते. अमिताभ बच्चन यांच्यापासून दूर झाल्यानंतर 1980 च्या दशकात तिचे नाव अभिनेता राज बब्बर यांच्यासोबत जोडले गेले होते. आता अनेक वर्षांनंतर या कथित नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 1986 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचे बाळंतपणादरम्यान निधन झाले होते. या धक्क्यामुळे राज बब्बर खचून […]
India-UAE Defence Deal : अमेरिका असमर्थ ठरली म्हणून भारताकडे आले पण भारतही तो पर्यंत UAE ला ब्रह्मोस नाही विकू शकणार
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाची सर्वाधिक झळ कुठल्या देशाला बसली तर तो आहे संयुक्त अरब अमीरात म्हणजे UAE. यावर्षी 28 फेब्रुवारीला हे युद्ध सुरु झालं. अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला करताच इराणने प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांवर हल्ले सुरु केले. महिन्याभरापेक्षा जास्त काळ चाललेल्या या युद्धात संयुक्त अरब अमीरातवर इराणकडून सर्वाधिक हल्ले झाले. युद्धविरामाच्या काळातही अधनं-मधनं यूएईवर हल्ले सुरु […]
Ketan Agarwal Death : मला का सोडून गेलास ? केतन अग्रवालच्या हत्येनंतर अटक, सिया गोयलची भावनिक पोस्ट पुन्हा चर्चेत
पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा केतनअग्रवाल याचा गेल्या आठवड्यात लोगहडावूरन खोल दरीत पडून मृत्यू झाला. 400 फूट खोल दरीत पाय घसरून केतना पडला, ज्यामुळे त्याल गंभीर दुखपात झाली. आणइ बचाव पथकाने धावाधाव करून त्याला सुरक्षित वर काढेपर्यंतच त्याचा जीव गेला होता. अवघ्या काही महिन्यांवर केतनचा विवाह होता आणि त्याचा मृत्यू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच (19 जून) […]
Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, 10 ग्रॅमसाठी…
सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व दिले जाते. सणासुदीला किंवा आनंदाच्या क्षणी सोन्याचे दागिने परिधान करणे, तसेच चांदीच्या वस्तूंमध्ये देवाला नैव्यद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी खरेदी करणे सर्वसमान्यांना कठीण झाले आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा काय आहे भाव? जाणून […]