राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने इयत्ता 9 वीच्या सामाजिक शास्त्राच्या नव्या पाठ्यपुस्तकात 1975 च्या आणीबाणीवरील धडा समाविष्ट केला आहे. ‘Understanding Society: India and Beyond-Part 1’ या पुस्तकामध्ये भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील महत्त्वाच्या आणि वादग्रस्त कालखंडाची माहिती विद्यार्थ्यांना प्रथमच शालेय स्तरावर दिली जाणार आहे. या नव्या अभ्यासक्रमात आणीबाणी लागू होण्यामागील घटनात्मक तरतुदी, त्यावेळची राजकीय […]
Archives for June 2026
Narsapur case: तुला काय शिक्षा देऊ तूच सांग? कोर्ट संतापलं; नरसापूर प्रकरणात थेट आरोपीलाच विचारणा
पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आली. या घटनने राज्यात खळबळ माजली होती. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळेला कोर्टात हजर करण्यात आले होते. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेने जे काही केले ते ऐकून संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आरोपीलाच थेट “तो प्रसंग आठव आणि तुला काय […]
‘गरीब बापाने काय करायचं?’ निखिल चव्हाणला लग्नात सासऱ्यांनी दिली महागडी गाडी? फोटोवरून संतापले नेटकरी
'कारभारी लयभारी' या मालिकेतील अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. नुकताच त्यांचा साखरपुडाही थाटामाटात पार पडला. अनुष्का आणि निखिलने इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र त्यातील एका फोटोवरून नेटकऱ्यांनी टीका केली आहे. या फोटोमध्ये अनुष्का आणि निखिल हे एका नव्याकोऱ्या आणि अत्यंत महागड्या कारच्या बाजूला उभे असल्याचं […]
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षाला आणखी धक्के बसू नयेत आणि संघटना मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. ईशान्य मुंबईनंतर आता ते परभणी दौऱ्यावर जाणार आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील ठाकरे गटातून बाहेर […]
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप… वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने दणका दिला. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. १ मे २०२६ रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता. प्राथमिक तपासात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला […]
14 वर्षांनंतर सीक्वेल; पुन्हा लव्ह ट्रँगल हिट, 5 दिवसांत गाठला कमाईचा जादुई आकडा
जवळपास 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 मध्ये सैफ अली खान, दीपिका पादुकोण आणि डाएना पेंटी यांचा 'कॉकटेल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लव्ह ट्रँगलची कथा सांगणारा हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यातील गाणी आजही तुफान हिट आहेत. आता 14 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित झाला आहे. शाहिद कपूर, क्रिती सनॉन आणि रश्मिका मंदाना […]