आयपीएल प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 13 सामन्यात 18 पॉइंटसह टॉपवर आहे. गुजरात टायटन्स 13 सामन्यात 18 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबादचे 13 सामन्यात 16 पॉइंट्स आहेत. या तीन टीम्सनी प्लेऑफमधील आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. आता प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी चार टीम्समध्ये चुरस आहे. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स. […]
Archives for May 2026
तुम्ही स्वतःच्या लेंग्याची नाडी सोडून पाहा, तुम्ही कोण आहात? संजय राऊत कुणावर बरसले?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असून 30 मे या तारखेची घोषणाही करण्यात आली. मात्र या मुद्यावर चर्चा करण्यासाठी भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड हे आज मनोज जरांगेंची भेट घेत असून त्यापूर्वी एक धक्कादायक घटना घडली. जरांगे यांच्या भेटीसाठी प्रसाद लाड हे रात्रीपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होते आणि त्याच […]
Drishyam 3: ‘दृश्यम 3’ मोडणार ‘या’ 4 सिनेमांचा रेकॉर्ड, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस पैशांचा पाऊस
Drishyam 3 Box Office Collection Day 1: मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी नुकताच 66 वा वाढदिवस साजरा केला. हेच निमित्त साधत ‘दृश्यम 3’ सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. पहिल्याच दिवशी सिनेमाने बक्कळ कमाई करत, 2026 मध्ये सर्वाधिक कमाई केलेल्या सिनेमांच्या यादीत एन्ट्री केली आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडला आता शनिवार आणि रविवार असल्यामुळे सिनेमा […]
हा तर नटवरलालचा बाप निघाला ! रणवीर सिंग, अमिताभ बच्चन, आमिर खान सोबत काम करणारा निघाला खुनी, 12 वर्षांनी…
Murder Convict Arrested : नटवरलालचं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच.. अनेक गुन्हे करून तो गायब व्हायचा असं बोललं जातं. त्य़ाला पकडणं पोलिसांसाठी अत्यंत जिकीरीचं झालं होतं. असंच काहीसं एक प्रकरण गुजरातमधून समोर आलं आहे. एका व्यक्तीला हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं त्यानंतर तो हायकोर्टाकडून प2रोल मिळवण्यात यशस्वी झाला. तुरूंगातून पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर मात्र तो परत […]
तुळशीजवळ या वस्तू ठेवल्यास वाढू शकते नकारात्मक ऊर्जा; वास्तुशास्त्राचा महत्त्वाचा इशारा
घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत लावलेली तुळस ही केवळ एक औषधी वनस्पती नसून भारतीय संस्कृतीत ती श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपट्याभोवतीचे वातावरण घरातील सुख-शांती, आर्थिक स्थिती आणि मानसिक स्वास्थ्यावर प्रभाव टाकते. त्यामुळे तुळशीजवळ कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या गोष्टींपासून दूर ठेवावे, याबाबत अनेक नियम सांगितले गेले आहेत. वास्तुतज्ज्ञांच्या मते, तुळशीच्या […]
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, तुला हॉटेलमध्येच… नेमकी भानगड काय?
भाजप आमदार प्रसाद लाड यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये धमकीचे फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी प्रसाद लाड हे काल रात्रीपासून शहरात मुक्कामी होते. याच दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. हॉटेलमध्ये घुसून हल्ला करू तसेच गाडी फोडण्याची धमकी देण्यात आल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले. ही घटना […]