भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय निवड समितीने श्रीलंका दौऱ्यातील ट्राय सीरिजसाठी इंडिया ए टीममध्ये अचानक बदल केला आहे. इंडिया ए टीम या ट्राय सीरिजसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. इंडिया ए व्यतिरिक्त श्रीलंका ए आणि अफगाणिस्तान ए या संघात त्रिकोणी मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होणार […]
Archives for May 2026
नाईट क्रीम फक्त रात्रीच का वापरावी? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
आजच्या काळात त्वचेच्या देखभालीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स आणि स्किनकेअर उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये “नाईट क्रीम” (Night Cream) विशेष महत्त्वाची मानली जाते. मात्र अनेक लोकांना प्रश्न पडतो की ही क्रीम फक्त रात्रीच का वापरावी? दिवसा वापरल्यास काय होऊ शकते? याच विषयावर त्वचा तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, नाईट क्रीमची रचना आणि […]
Raja Shivaji : ‘दृश्यम 3’ येताच रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला झटका; तिसऱ्या गुरुवारी कमाईवर परिणाम
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. विशेषकरून महाराष्ट्रात ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटाचा विक्रम आपल्या नावे केला आहे. परंतु प्रदर्शनाच्या तिसऱ्या गुरुवारी म्हणजेच 21 व्या दिवशी […]
Cockroach Janta Party : मैं भी कॉकरोच आंदोलन : डिजीटल पार्टीचं भविष्य काय ? 2029 ला सरकारसाठी ठरणार आव्हान ?
Cockroach Janta Party : अवघ्या 5-6 दिवसांपूर्वी, 16 मे 2026 च्या रात्री एका अजब पक्षाचा उदय झालाय ना ऑफीस, न झेंडा, ना कोणतंही निवडणूक चिन्ह, फक्त X वर एक पोस्ट आणि एक Google Form.. नाव ठेवण्यात आलं… कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP केवळ 5 दिवसांत 56 लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि 1 लाखांहून अधिक सदस्य. महुआ […]
वाहत्या धबधब्याचा फोटो घरात लावल्यास होतात अनेक फायदे, आर्थिक स्थिती होते दूर, फक्त या दिशेला लावा फोटो
Vastu Tips : घरात सुंदर चित्रे लावण्याची परंपरा जुनी असली तरी वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक चित्राचा घरातील वातावरणावर आणि व्यक्तीच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. विशेषतः वाहत्या पाण्याचे किंवा धबधब्याचे चित्र घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात पाणी हे समृद्धी, शांतता आणि आर्थिक प्रगतीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे योग्य दिशेत आणि योग्य पद्धतीने धबधब्याची […]
रोहित शेट्टी फायरिंग केस, चार्जशीटमध्ये खळबळजनक खुलासा, गँगस्टरचा गेम, व्हिडीओ कॉल आणि…
Rohit Shetty Firing Case : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शत रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सध्या या प्रकरणी अधिक चौकशू सुरु असून, नुकताच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. जेव्हा रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाला तेव्हा अनमोल बिश्नोई याचं संपूर्ण लक्ष घडत असलेल्या घटनेकडे होतं. रोहित शेट्टीच्या […]