वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे. ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाही. तर इतरही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. घरात वास्तुदोष कोण कोणत्या कारणांमुळे निर्माण होऊ शकतो? याबद्दल देखील वास्तुशास्त्रात माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाक घर हा तुमच्या घरातील ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. कारण स्वयंपाक घरात […]
Archives for March 2026
Horoscope Today 13th March 2026 : पैसे येणार की खिसा हलका होणार ? वाचा आजचं राशीभविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 13th March 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
BAN vs PAK : बांगलादेश सामन्यासह मालिका विजयासाठी सज्ज, पाकिस्तानसाठी करो या मरो, कोण जिंकणार?
यजमान बांगलादेशने पाकिस्तान विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. बांगलादेशे पाकिस्तानला 11 मार्च रोजी लोळवलं. बांगलादेश पाकस्तानवर एकतर्फी फरकाने मात करत विजयाचं खातं उघडलं. बांगलादेश पाकिस्तान विरूद्धच्या या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे बांगलादेशला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसाठी हा सामना करो या […]
वर्षभर सुख आणि समृद्धीसाठी नववर्षाला गणेशाची करा पुजा
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात लाडक्या गणपती बाप्पाच्या पूजेने केली जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला सुरू होणारे हिंदू नववर्ष 2026 आपल्या जीवनात नवीन ऊर्जा, दृढनिश्चय आणि आनंद घेऊन येत आहे. तर येत्या 19 मार्चला गुढीपाडाव्यापासून मराठी नववर्ष सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर वर्षाच्या पहिल्या दिवशी विघ्न दूर करणारे भगवान गणेश यांना प्रसन्न केले तर […]
विना लग्नाची प्रेग्नेंट होते मुलगी, मिळतो अबॉर्शनचा सल्ला पण…, फक्त 1 तासांचा चित्रपट जो पाहून प्रेक्षकही हादरले
कोरोना महामारीदरम्यान 2020 मध्ये लागलेल्या लॉकडाउनने जगभरातील लोकांचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले होते. घरातच बंद राहणे, बाहेर जाण्याची मुभा नसणे आणि सामाजिक आयुष्य अचानक थांबणे हा अनुभव अनेकांसाठी कठीण ठरला. या काळातील भावनिक आणि सामाजिक संघर्षावर आधारित Lockdown हा तमिळ चित्रपट सध्या ओटीटीवर पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटाची कथा अनीता या तरुणीभोवती फिरते. लॉकडाउनच्या काळात […]
महाराष्ट्र 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं विकासाचं व्हिजन
Money9 Financial Freedom Summit 2026: मनी 9 च्या फायनॅन्शियल फ्रीडम समिट 2026 ला सुरुवात झाली आहे. मनी 9 च्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही चौथी समिट आहे. या समिटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची सुरुवात टीव्ही 9 चे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या स्वागतपर भाषणाने […]