• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दीपिका-रणवीरचे आयुष्य नव्या वळणावर, दुआचा फोटो शेअर करत दिली गूड-न्यूज

April 19, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांची मुलगी दुआची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण आतुर असतात. दरम्यान, दीपिका आणि रणवीरने पुन्हा एक गुडन्यूज दिली आहे. दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

नुकत्याच दीपिका पादुकोणने तिच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे ही बातमी कन्फर्म केली आहे. त्यांनी मुलगी दुआचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दुआच्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट किट दिसत आहे. त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह दिसत आहे. लोकांनी या पोस्टवर कमेंट करत दीपिका आणि रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GF घरी येताच आईला काढलं घराबाहेर, अभिनेत्याचा प्रताप चर्चेत
  • बिग बॉसच्या घरातील जेवणात मेलेले उंदीर अन् झुरळे, या अभिनेत्रीचा गंभीर आरोप, निर्मात्यांना पाठवली नोटीस
  • मोठी बातमी! इटलीमध्ये भारतीयांवर मोठा हल्ला, दोन जण ठार, जगात हाहाकार, थेट..
  • Akshya Tritiya: सालदार निवडीची अनोखी परंपरा, अक्षय तृतीयेला मोठा गोटा उचलून ठरते वर्षभराच ‘पॅकेज’, नंदुरबारमध्ये ताकदीवर शेतगडी निवडीचा खेळ
  • 33 वर्षांपूर्वीचा तो डिजास्टर सिनेमा, ‘आशिकी’ गर्ल होती खलनायिका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in