• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

उन्हाळ्यात स्किनकेअर करताना तुम्ही सुद्धा ‘या’ 5 सामान्य चुका करताय? जाणून घ्या

March 12, 2026 by admin Leave a Comment

उन्हाचे चटके लागायला सुरूवात झाली आहे. तसं पाहायला गेलं तर हा ऋतू फारसा कोणाला आवडत नाही कारण या ऋतूत कडक उन्हाचा त्रास तर होतोच, त्याशिवाय तीव्र सूर्यप्रकाश, घाम, धूळ आणि वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम त्वचेवर होतो आणि त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या वाढू लागतात. या ऋतूत योग्य त्वचेची काळजी घेतली नाही तर टॅनिंग, पिंपल्स, सनबर्न, […]

Filed Under: lifestyle

रत्नागिरीला भूकंपाचा धक्का, रात्री लोक घराबाहेर पडले….

March 12, 2026 by admin Leave a Comment

रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसल्याने खळबळ उडाली. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे रत्नागिरी शहरात रात्री 8.10 वाजता घबराट उडाली. लोक घरातून बाहेर अंगणात आले. हा धक्का 2.8  रिश्टर स्केलचा होता असे म्हटले जात आहे. मात्र, या भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे याची माहिती कळू शकलेली नाही. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. […]

Filed Under: india

IPL 2026 : खेळपट्ट्यांबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, आता असं करता येणार नाही

March 12, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेची पूर्वतयारी झाली असून पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 28 मार्चपासून 12 एप्रिलपर्यंत 20 सामन्यांचं वेळापत्रक समोर आलं आहे. चार राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा अजूनही जाहीर न झाल्याने बीसीसीआयने पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दुसरीकडे दहाही संघ आता तयारीला लागले आहेत. असं असताना या स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने संघांच्या सरावाबाबत मार्गदर्शक सूचना जारी […]

Filed Under: cricket

Kavya Maran: काव्या मारनच्या फ्रेंचायझीने पाकिस्तानी खेळाडूवर लावला डाव, SRH संघ नेटकऱ्यांच्या रडारवर

March 12, 2026 by admin Leave a Comment

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. त्याचा परिणाम आयसीसी क्रिकेट स्पर्धेतही दिसून आला. भारतीय संघाने तर हस्तांदोलन करणंही टाळलं. इतकंच काय तर आशिया कप ट्रॉफी भारतीय संघाने मोहसिन नक्वीच्या हातून घेतली नाही. त्यामुळे पाकिस्तानवर किती राग आहे दिसून येतं. असं असताना काव्या मारनची फ्रेंचायझी द हंड्रेड 2026 स्पर्धेच्या लिलावात पाकिस्तानी खेळाडू खरेदी […]

Filed Under: Latest News

‘फँड्री’मधील शालूचा लोकप्रिय गाण्यावर डान्स, अदा पाहून चाहते झाले फिदा, Video व्हायरल

March 12, 2026 by admin Leave a Comment

Rajeshwari Kharat : मराठी चित्रपटसृष्टीत ‘फँड्री’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये तिने केलेला डान्सचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राजेश्वरी खरातने संजू राठोडच्या सर्वात प्रसिद्ध गाणं ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर जोरदार ठेका […]

Filed Under: entertainment

मित्र मदतीला धावला, युद्ध सुरू असतानाच रशियाची भारताला सर्वात मोठी ऑफर, पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय, आता चिंता मिटली

March 12, 2026 by admin Leave a Comment

भारतीय हवाईदल आपल्या फायटर जेट्सची कमतरता भरून काढण्यासाठी फ्रान्ससोबत 114 राफेल जेटचा करार करणार आहे. मात्र तरी देखील भारताचं सर्वात मोठं टेन्शन जे आहे, ते म्हणजे 5 व्या पिढीमधील फायटर जेट्स. कारण चीनच्या हवाईदलाकडे J-20 आणि J-35 सारखे अत्याधुनिक फायट जेट्स आहेत. त्यातच आता अशी देखील एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे चीन पाकिस्तानसोबत […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 180
  • Page 181
  • Page 182
  • Page 183
  • Page 184
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • टेस्लाची ‘ही’ 6-सीटर इलेक्ट्रिक SUV भारतात धुमाकूळ घालणार, 751 किमीच्या रेंजसह BYD ला देणार टक्कर
  • सुरक्षित प्रवासासाठी कारमधील ‘अँड्रॉइड ऑटो’ आणि ‘ॲपल कारप्ले’चे स्मार्ट फायदे, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
  • Rohit Pawar | खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे वक्तव्य
  • Share Market: 35 व्या वेळा डिव्हिडेंड, या शेअरवर 320 टक्के फायदा
  • एप्रिलमध्ये MG Majestor, Mercedes CLA सह अनेक शानदार कार लाँच होणार, पाहा काय वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in