• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एप्रिलमध्ये MG Majestor, Mercedes CLA सह अनेक शानदार कार लाँच होणार, पाहा काय वैशिष्ट्ये आणि किंमत

April 18, 2026 by admin Leave a Comment

एमजी मॅजेस्टर ही येत्या २० एप्रिल रोजी लॉन्च होत असून ही फुल-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये ग्लॉस्टरच्या वरील कॅटेगरीत तिचा समावेश आहे.हीचे टार्गेट टोयोटा फॉर्च्यूनरचा पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा आहे. ज्यात आकार, डीझेल इंजिन आणि दमदार लुकवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.हीची किंमत ४० लाख रुपयांच्या आसपास असू शकते.

नवी मर्सिडीझ बेंझ सीएलए येत्या २४ एप्रिल रोजी लाँच होणार आहे.ही लक्झरी इलेक्ट्रीक वाहनांच्या सेगमेंटमध्ये एंट्री करण्याचा एक चांगला पर्याय असेल. या कारची संभाव्य किंमत ६० ते ७० लाख रुपये आहे.

नवी मर्सिडीझ बेंझ सीएलए येत्या २४ एप्रिल रोजी लाँच होणार आहे.ही लक्झरी इलेक्ट्रीक वाहनांच्या सेगमेंटमध्ये एंट्री करण्याचा एक चांगला पर्याय असेल. या कारची संभाव्य किंमत ६० ते ७० लाख रुपये आहे.

निसान ग्रेव्हीटे सीएनजी अशा ग्राहकांना लक्षात ठेवून तयार केली आहे. जे इंधनाच्या बचतीला प्राधान्य देतात. या कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये एक किफायती पर्याय म्हणून तिला सादर केले जाईल. ज्यात फॅक्ट्री -फिटेड सीएनजी इंधन दक्षतेला वाढवेल. याची किंमत ७ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

टोयोटा अर्बन क्रूझर एबेला हायब्रिड इंजिनाच्या ऑप्शन सोबत कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरीदारांना टार्गेट करणारी आहे. ही कार शहरी वापरासाठी एक व्यावहारिक ऑप्शन  बनताना दिसत आहे. हीची किंमत १२ ते १८  लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

निसान टेक्टन मिड-साईज एसयूव्ही सेगमेंट एंट्री करणार असून ती हुंडई क्रेटा आणि किआ सेल्टोसला टक्कर देणार आहे. ही कार अपडेटेड फिचर्स आणि डिझाईनसोबत पेट्रोल इंजिनावर फोकस करणार आहे. या कारची किंमत १२ ते २० लाखाच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. निसान फिचर्स आणि सर्व्हीस नेटवर्कच्या बाबतीत सेगमेंटच्या आशेवर खरी उतरणार का ? हे पहावे लागेल.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टेस्लाची ‘ही’ 6-सीटर इलेक्ट्रिक SUV भारतात धुमाकूळ घालणार, 751 किमीच्या रेंजसह BYD ला देणार टक्कर
  • सुरक्षित प्रवासासाठी कारमधील ‘अँड्रॉइड ऑटो’ आणि ‘ॲपल कारप्ले’चे स्मार्ट फायदे, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
  • Rohit Pawar | खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे वक्तव्य
  • Share Market: 35 व्या वेळा डिव्हिडेंड, या शेअरवर 320 टक्के फायदा
  • एप्रिलमध्ये MG Majestor, Mercedes CLA सह अनेक शानदार कार लाँच होणार, पाहा काय वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in