• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Pawar | खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे वक्तव्य

April 18, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभेतील आरक्षणाचा मुद्दा, अजित पवारांचा अपघात तसेच इतर अनेक मुद्यांवर भाष्य केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी खरात प्रकरणावर एक खणखणीत वक्तव्य केले.

अशोक खरात प्रकरणावर बोलताना रोहित पवारांनी सांगितले की, ‘भोंदू खराताचे प्रकरण हे खूप गंभीर आहे, मी आधीही याविषयी बोललो होतो. जसे सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या तसेच होणार आहे. खरातकडे खूप माहिती आहे. यामध्ये अनेक नेत्यांची नावे असल्यामुळे हे प्रकरण नक्कीच दाबले जाईल. यासाठी खरातचा मृत्यू अपघात, आत्महत्या, आजारपणामुळे होऊ शकतो. नंतर संबंधितांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी खरातच्या हनी ट्रॅपिंगच्या व्हिडिओंचा वापर होईल.’



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टेस्लाची ‘ही’ 6-सीटर इलेक्ट्रिक SUV भारतात धुमाकूळ घालणार, 751 किमीच्या रेंजसह BYD ला देणार टक्कर
  • सुरक्षित प्रवासासाठी कारमधील ‘अँड्रॉइड ऑटो’ आणि ‘ॲपल कारप्ले’चे स्मार्ट फायदे, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
  • Rohit Pawar | खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे वक्तव्य
  • Share Market: 35 व्या वेळा डिव्हिडेंड, या शेअरवर 320 टक्के फायदा
  • एप्रिलमध्ये MG Majestor, Mercedes CLA सह अनेक शानदार कार लाँच होणार, पाहा काय वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in