आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक चांगले आणि वाईट अनुभव घेतले, या अनुभवाचं सार चाणक्य यांनी आपल्या या चाणक्य नीती नावाच्या […]
Archives for March 2026
Gas Booking : गॅस संपला पण फोनवरून सिलिंडर बुक होत नाहीये? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक!
How To Book Gas : सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका भारताला बसत आहे. भारतात नैकर्गिक वायू आणि एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे लोकांपुढे खाद्यपदार्थ कसे तयार करायचे? हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. इराणने होर्मुझची खाडी बंद करून टाकल्याने जलमार्गाने होणारा इंधन पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. भविष्यातील संकट […]
CSK IPL 2026 : चेन्नई 19 व्या मोसमासाठी सज्ज, संजू सॅमसन खेळणार, यलो आर्मीचा पहिला सामना कधी? पाहा वेळापत्रक
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) या टी 20i स्पर्धेचा उल्लेख केला जातो. या स्पर्धेतील 19 व्या मोसमातील (IPL 2026) पहिल्या टप्प्याला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने या 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यातील 20 सामन्यांचं 11 मार्च रोजी वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार या पहिल्या टप्प्यात एकूण 10 […]
IPL 2026 RCB Schedule : गतविजेता 16 व्या मोसमासाठी सज्ज, आरसीबीसमोर पहिल्या सामन्यात कुणाचं आव्हान?
आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची 2025 मध्ये 17 वर्षांची प्रतिक्षा संपली. रजत पाटीदार याने त्याच्या नेतृत्वात 18 व्या मोसमातील (IPL 2025) अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर याच्या पंजाब किंग्सला पराभूत केलं. रजतने यासह आरसीबाला पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन करुन दिलं. आता आरसीबी 19 व्या मोसमात (IPL 2026) गतविजेता म्हणून उतरणार आहे. त्यामुळे आरसीबीसमोर ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान […]
Monalisa Marriage : मोनालिसा लव्ह जिहादची शिकार? मुस्लीम बॉयफ्रेंडशी लग्न केल्याने दावा; नेमकं सत्य काय?
Monalisa Marriage And Love Jihad : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या घाऱ्या डोळ्याच्या मोनालिसाने आता लग्न केले आहे. आपल्या बॉयफ्रेंडसोबत केरळमध्ये जाऊन तिने विवाह केल आहे. लग्नावेळी ती अल्पवयीन असल्याचा दावा केला जात होता. परंतु त्यात तथ्य नसल्याचे मोनालिसा आणि तिच्या पतीकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या लग्नाला तिच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. म्हणूनच मोनालिसाने […]
चिकन, बिर्याणी, पनीर…हॉटेलच्या मेन्यूमधून खाद्यपदार्थ गायब; भारतात असं पहिल्यांदाच घडलं; कारण काय?
LPG Shortage : भारतापासून हजारो किलोमीटर दूर इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. परंतु या युद्धाची झळ भारताला बसायला लागली आहे. भारताच्या जवळजळव प्रत्येक घरात गॅस सिलिंडरचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळेच अनेक घरांमध्ये स्वयंपाक कसा बनवायचा? असा सवाल उपस्थित केला जातोय. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. […]