प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की आपल्या कामात आपल्याला यश प्राप्त व्हाव, मात्र अनेकदा असं होतं की खूप कष्ट करून देखील कामामध्ये, व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळत नाही. जर एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला आपल्या मनासारखं यश मिळालं नाही तर आपण निराश होतो, आपण त्यासाठी आपल्या नशीबाला दोष देतो. मात्र या सर्व गोष्टींसाठी केवळ आपलं नशीबच […]
Archives for March 2026
इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेच्या लष्कराने ज्याचा विचारही केला नाही असे भयंकर घडले, युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना नवा मोठा झटका, थेट पूर्ण…
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. इराणकडून महत्वाची होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ज्यामुळे अनेक देशांमध्ये गॅस आणि तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. या खाडीतून जाणाऱ्या जहाजांवर थेट हल्ला करून उडवली जात आहेत. होर्मुज मार्ग बंद असल्याने आयात आणि निर्यात पूर्णपणे बंद आहे. याचा मोठा फटका बसत आहे. काही देशांमध्ये तर पुढेचे चार ते पाच […]
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीला लॉटरी;टीम इंडियासाठी खेळणार! कधी? जाणून घ्या
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता आयपीएलच्या 19 व्या मोसमाकडे चाहत्यांचं लक्ष आहे. या स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर ही स्पर्धा जवळपास मे महिन्यातील शेवटपर्यंत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया एक्शन मोडमध्ये येणार आहे. टीम इंडियाला जून महिन्यापासून अनेक द्विपक्षीय मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना पहिल्यांदाच […]
काउंटडाऊन सुरु, मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाच्या लॉटरीची तारीख ठरली
स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत स्वतःच्या मालकीचे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडा (MHADA) मुंबई मंडळाच्या वतीने तब्बल २५०० घरांसाठी विशेष लॉटरी काढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस या लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर […]
हंसिका मोटवानी लग्नाच्या 4 वर्षांतच पतीपासून विभक्त; नेमकं कुठे बिनसलं? अनेक जोडपं करतात ‘ही’ चूक
गेले वर्षभर अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि पती सोहेल खटुरिया वेगळे राहिल्यानंतर अखेर कायदेशीररित्या ते विभक्त झाले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये हे दोघं लग्नबंधनात अडकले होते. आता लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. हंसिका आणि सोहेलच्या वैवाहिक आयुष्यात गेल्या दोन वर्षांपासून समस्या सुरू होत्या. वेगळं राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, त्यानंतर मुंबईतल्या वांद्रे फॅमिली […]
मोठी बातमी! अखेर इंधन तुटवड्यावर पर्याय शोधला, सरकारची सर्वात मोठी घोषणा, आता हा पदार्थही इंधनासाठी वापरात येणार
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये यु्द्ध सुरू होऊन आज 13 दिवस झाले आहेत. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणाचा मोठा फटका हा भारताला बसत आहे. मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. इराणकडून होर्मुज स्ट्रेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे अनेक कच्च्या तेलाचे जहाज तिथे अडकून पडले आहेत. भारतामध्ये आता गॅस तुटवडा जाणवत […]