महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाऊस झोडपून काढणार आहे. हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उष्णतेच्या लाटेनंतर आता विदर्भात 14 आणि 15 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात वर्तवण्यात आला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच विदर्भाला कडक उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. मात्र आता हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. […]
Archives for March 2026
IMD Weather Alert : महाराष्ट्रावर संकट कायम, IMD चा मोठा इशारा, जोरदार वाऱ्यासह…
मागच्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. मार्च महिन्यातही अवकाळी पाऊस काही पिच्छा सोडण्याचे नाव घेत नाही. फेब्रुवारी महिन्यातही जोरदार पाऊस झाला. आता मार्च महिन्यातही अवकाळी पावसाचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. एकीकडे कडाक्याचे उन्ह तर दुसरीकडे पाऊस काही जाण्याचे नाव […]
IPL 2026 : 19 व्या मोसमापासून सामन्याच्या वेळेत बदल? दुपारी-संध्याकाळी मॅच किती वाजता सुरु होणार?
बीसीसीआयकडून अखेर आयपीएलच्या बहुप्रतिक्षित 19 व्या मोसमाचं (IPL 2026) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आगामी 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकींमुळे बीसीसीआयने या 19 व्या मोसमातील पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार एकूण 10 संघ 16 दिवसांत 20 सामने खेळणार आहेत. या 20 सामन्यांमध्ये 4 डबल हेडरचा (एका दिवशी 2 सामने) समावेश आहे. पहिल्या टप्प्यात […]
42,500 रुपये वाचवा, Maruti Suzuki Alto कारवरील ऑफर जाणून घ्या
तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्ही कार खरेदीचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला कार खरेदीची एक खास ऑफर सांगणार आहोत. तुम्ही या ऑफरवर तब्बल 40,000 पेक्षा जास्त पैसे वाचवू शकतात. आता ही ऑफर नेमकी कोणत्या कारवर आहे, याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. मारुती सुझुकीच्या अतिशय स्वस्त आणि सर्वात लोकप्रिय […]
शाही लग्नात कोट्यवधींचा खर्च; घटस्फोटानंतर हंसिका मोटवानीने किती मागितली पोटगी?
अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि तिचा पती सोहेल खटुरिया यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून होत्या. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात खटके उडू लागले होते. त्यानंतर आता हे दोघं कायदेशीररित्या विभक्त झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात हंसिका आणि सोहेल यांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर अखेर स्वाक्षरी केली आहे. परस्पर संमतीने दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. […]
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला आणखी एक जबर धक्का, मोठी खळबळ, भारतही टेन्शनमध्ये
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. या तणावाची झळ जगातील अनेक देशांना बसत आहे. जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. याचा भारताला देखील मोठा फटका बसला आहे. अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, गॅस नसल्यामुळे हॉटेल चालकांवर हॉटेल बंद ठेवण्याची […]