• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हेलनला टक्कर देणारी टॉपची अभिनेत्री, एकदा घातलेली कपडे परत घालत नव्हती, काळ बदलला अन् आली उपासमारीची वेळ

April 19, 2026 by admin Leave a Comment


1950 ते 60 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनय आणि स्टाईलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या काळात ग्लॅमर, नृत्य आणि आकर्षक स्क्रीन प्रेझेन्स यांना मोठं महत्त्व होतं. मात्र, काही कलाकारांची चमक काळाच्या ओघात फिकी पडली आणि ते हळूहळू दूर गेले.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे कुक्कू मोरे. या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर त्या त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय डान्सिंग स्टार्सपैकी एक होत्या. त्यांनी 1946 साली अरब का सितारा या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आयटम डान्स आणि सहाय्यक भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे कुक्कू मोरे. या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर त्या त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय डान्सिंग स्टार्सपैकी एक होत्या. त्यांनी 1946 साली अरब का सितारा या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आयटम डान्स आणि सहाय्यक भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

त्या काळात मुख्य अभिनेत्री नसतानाही स्टारडम मिळवणाऱ्या त्या मोजक्या कलाकारांपैकी एक होत्या. त्यांच्या दमदार डान्स स्टाईलमुळे त्या हेलेन यांसारख्या मोठ्या स्टारलाही टक्कर देत होत्या.

त्या काळात मुख्य अभिनेत्री नसतानाही स्टारडम मिळवणाऱ्या त्या मोजक्या कलाकारांपैकी एक होत्या. त्यांच्या दमदार डान्स स्टाईलमुळे त्या हेलेन यांसारख्या मोठ्या स्टारलाही टक्कर देत होत्या.

करिअरच्या शिखरावर असताना कुक्कू मोरे यांचं आयुष्य अत्यंत ऐश्वर्यसंपन्न होतं. त्या तीन-तीन आलिशान गाड्यांमध्ये फिरत असत ज्यापैकी एक गाडी त्यांच्या पाळीव कुत्र्यांसाठी असल्याचंही सांगितलं जातं. असंही म्हटलं जातं की त्या आपले कपडे पुन्हा कधी वापरत नसत. त्यांच्या जीवनात ग्लॅमर प्रसिद्धी आणि ऐशोआराम यांचा मोठा प्रभाव होता.

करिअरच्या शिखरावर असताना कुक्कू मोरे यांचं आयुष्य अत्यंत ऐश्वर्यसंपन्न होतं. त्या तीन-तीन आलिशान गाड्यांमध्ये फिरत असत, ज्यापैकी एक गाडी त्यांच्या पाळीव कुत्र्यांसाठी असल्याचंही सांगितलं जातं. असंही म्हटलं जातं की त्या आपले कपडे पुन्हा कधी वापरत नसत. त्यांच्या जीवनात ग्लॅमर, प्रसिद्धी आणि ऐशोआराम यांचा मोठा प्रभाव होता.

मात्र काळ बदलत गेला तसं त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. नवीन कलाकारांच्या आगमनामुळे त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळणं कमी झालं. हळूहळू त्यांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम झाला. एक काळ असा आला की ज्यांनी कधी आलिशान जीवन जगलं होतं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.  त्यांच्या जवळ मूलभूत गरजांसाठीही पैसे उरले नाहीत. त्यांनी आयुष्याची शेवटची काही वर्षे अत्यंत कठीण परिस्थितीत एकटेपणात घालवली. 30 सप्टेंबर 1981 रोजी कर्करोगाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मात्र, काळ बदलत गेला तसं त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. नवीन कलाकारांच्या आगमनामुळे त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळणं कमी झालं. हळूहळू त्यांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम झाला. एक काळ असा आला की, ज्यांनी कधी आलिशान जीवन जगलं होतं, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यांच्या जवळ मूलभूत गरजांसाठीही पैसे उरले नाहीत. त्यांनी आयुष्याची शेवटची काही वर्षे अत्यंत कठीण परिस्थितीत, एकटेपणात घालवली. 30 सप्टेंबर 1981 रोजी कर्करोगाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GF घरी येताच आईला काढलं घराबाहेर, अभिनेत्याचा प्रताप चर्चेत
  • बिग बॉसच्या घरातील जेवणात मेलेले उंदीर अन् झुरळे, या अभिनेत्रीचा गंभीर आरोप, निर्मात्यांना पाठवली नोटीस
  • मोठी बातमी! इटलीमध्ये भारतीयांवर मोठा हल्ला, दोन जण ठार, जगात हाहाकार, थेट..
  • Akshya Tritiya: सालदार निवडीची अनोखी परंपरा, अक्षय तृतीयेला मोठा गोटा उचलून ठरते वर्षभराच ‘पॅकेज’, नंदुरबारमध्ये ताकदीवर शेतगडी निवडीचा खेळ
  • 33 वर्षांपूर्वीचा तो डिजास्टर सिनेमा, ‘आशिकी’ गर्ल होती खलनायिका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in