• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

कुलदीप यादवची होणारी पत्नी आहे तरी कोण? जिच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला ‘चायनामॅन’ स्पिनर

March 13, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा स्टार स्पिनर कुलदीप यादव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव वंशिका आहे. वंशिका ही मूळची कानपूरची आहे. तिच्या वडिलांचं नाव योगेंद्र सिंह चड्ढा असून जे एलआयसीमध्ये कार्यरत आहेत. तर वंशिका ऑस्ट्रेलियात नोकरी करत असून कामासाठी ती तिथेच राहते. वंशिकाने 2017 मध्ये बारावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियाला निघून गेली. तिथेच […]

Filed Under: Latest News

अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाले, ‘एक एक करुन सगळे निघून…’

March 13, 2026 by admin Leave a Comment

महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर सध्या दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जवळच्या मित्राला गमावलं आहे. ज्यामुळे त्यांना मोठं दुःख झाल आहे. बिग बींनी मित्राचं नाव आणि कशामुळे निधन झालं याबद्दल काहीही सांगितलं नाही. पण त्यांच्या पोस्टमधून स्पष्ट दिसून येत आहे की, त्यांनी आयुष्यातील एका खास व्यक्तीला गमावलं आहे… 83 वर्षीय अभिनेते अमिताभ […]

Filed Under: india

IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्सने लाँच केली नवी जर्सी, कर्णधार श्रेयस अय्यरचा लूक पाहा

March 13, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सर्व दहा फ्रेंचायझी तयारीला लागल्या आहेत. यात पंजाब किंग्स संघही मागे नाही. मागच्या पर्वात जेतेपदाची संधी हुकली होती. आरसीबीने अंतिम सामन्यात पराभूत केल्याने पहिल्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. आता पुन्हा एकदा पंजाब किंग्स संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहे. आयपीएल स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. यापूर्वी पंजाब किंग्स […]

Filed Under: cricket

भारताचा इराणला मोठा धक्का, घेतला सर्वात मोठा निर्णय, इराण पडला एकटा

March 13, 2026 by admin Leave a Comment

एकीकडे इराणने आता होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली असताना आता भारताने इराणला मोठा धक्का दिला आहे. इराणने आखाती देशांवर केलेल्या भीषण हल्ल्याच्या विरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बहारीनने आणलेल्या प्रस्तावाला भारताने पाठींबा दिला आहे. यात सर्व राष्ट्रांनी इराणने हल्ले तातडीने रोखावेत अशी मागणी करतानाच होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याच्या इराणच्या धमकीचा निषेध केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षतेखालील […]

Filed Under: Latest News

बिनधास्त राहा, तुमच्याकडे गॅस सिलेंडर पोहोचणारच; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

March 13, 2026 by admin Leave a Comment

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. याचे परिणाम जागतिक स्तरावर होताना दिसत आहे. इराण आणि इस्त्रायलच्या संघर्षामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट अखेर टळले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली की, देशातील व्यावसायिक गॅसचा पुरवठा आजपासून पूर्णपणे सुरळीत करण्यात आला आहे. तसेच, देशांतर्गत घरगुती वापराच्या गॅसचा […]

Filed Under: india

Water Bottle : जिथं युद्ध भडकलं तिथं पाण्याची बॉटलची किंमत किती; आकडा वाचून धक्काच बसेल!

March 13, 2026 by admin Leave a Comment

सध्या आखाती देश खूपच चर्चेत आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आखाती देशाची अर्थव्यवस्था, तेथील व्यवसाय, उद्योग याबाबत बोललं जात आहे. नैसर्गिक वायू, कच्चे तेलाच्या मदतीने येथील देश आपली प्रगती करत आहेत. या देशात गोड पाण्याचे स्त्रोत खूपच कमी आहेत. गोड पाण्याचा स्त्रोत कमी असल्यामुळे आखाती देश हे पिण्याच्या पाण्यासाठी समुद्राच्या पाण्यावर अवलंबून आहेत. समुद्राच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 174
  • Page 175
  • Page 176
  • Page 177
  • Page 178
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 4 मिनिट 40 सेकंदांचे ते रोमँटिक गाणे, 49 वर्षांनंतरही होतंय ट्रेंड; आजही लोक वारंवार ऐकतात
  • ‘प्रोटेक्शन यूज करना मत भूलना’, या अभिनेत्रीला आईने दिलेला सल्ला, अजय देवगणसोबत केलंय काम
  • युद्धात इराणची अत्यंत मोठी घोषणा, जगात हाहाकार, थेट म्हटले, कधीही..
  • दीपिका-रणवीरचे आयुष्य नव्या वळणावर, दुआचा फोटो शेअर करत दिली गूड-न्यूज
  • ती गोष्ट लपवली…रिसॉर्टमध्ये नेत जबरदस्ती, मग धर्मांतरणासाठी…टीसीएसमधील पीडितेची आपबित्ती, अंगावर काटाच येईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in