आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर अवघ्या 3 दिवसांनी 11 मार्च रोजी आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे पहिल्या 16 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 28 मार्चपासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 16 दिवसांत 4 डबल हेडरसह एकूण 20 सामने […]
Archives for March 2026
Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 1500 रुपये मिळणं कायमचं बंद ?
राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला, आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून दरमहा त्यांच्या खात्यात निधी जमा होतो. मात्र शासनाच्या या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला, फसवणूक करत पैसेही लाटले. त्यानंतर […]
Maharashtra News LIVE : 60 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार?
गॅसअभावी अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद होण्याची राज्यात वेळ आली आहे. अनेक शहरातील प्रसिद्ध हॉटेल्सने वेळेत बदल केला आहे. तर काहींनी थेट हॉटेल्स बंद ठेवल्या आहेत. काही जणांनी चूल पेटवली आहे. तर दुसरीकडे गॅससाठी ग्राहकांची कसरत अद्याप थांबलेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून गॅस एजन्सीबाहेर सातत्याने लांबच लांब रांगा दिसून येत आहे. भर उन्हात ग्राहक गॅस सिलेंडर […]
IPL 2026: आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स या प्लेइंग 11 सह उतरणार! आकाश चोप्राने असं मांडलं गणित
आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. यात मुंबई इंडियन्स संघही मागे नाही. मुंबई इंडियन्स संघ कागदावर एकदम स्ट्राँग आहे. त्यामुळे खेळाडूंची नावं ऐकली तर प्रतिस्पर्धी संघांना घाम फुटेल. पण मुंबई इंडियन्सने शेवटची आयपीएल ट्रॉफी 2020 मध्ये जिंकली होती. त्यानंतर सलग पाच वर्षे पदरी निराशा पडली आहे. आता मुंबई इंडियन्स संघ पुन्हा एकदा […]
Pakistan Air Strike : इराण विरुद्ध युद्ध सुरु असतानाच पाकिस्तानचं धक्कादायक पाऊल, थेट AIR STRIKE
रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. रमजानच्या पवित्र महिन्याचे अखेरचे दिवस सुरु असताना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव टोकाला पोहोचला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा आमच्या संप्रभुतेचं उल्लंघन केलं आहे असा दावा अफगाणिस्तानने केला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूल, कंधार, पक्तिया आणि पक्तिकासह देशाच्या अन्य भागात भीषण हवाई हल्ले केले आहेत. (बातमी अपडेट होत आहे) Source link
कुंभमेळ्यातील मोनालिसासोबत लव्ह जिहाद? मॅनेजरनेच केला सौदा; फरमान खानशी लग्नाबाबत धक्कादायक दावा
कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले हिने मुस्लीम बॉयफ्रेंड फरमान खान याच्यासोबत लग्न केलं आहे. सध्या सोशल मीडियावर मोनालिसा हिच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोनालिसा हिच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध असल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेत लग्न केलं. केरळ येथे मोनालिसा आणि फरमान यांनी हिंदू पद्धतीत लग्न केलं… मोनालिया हिने लग्न केल्यानंतर कुटुंबिय आणि दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना मोठा […]