चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी केवळ नशीबच नाही तर कठोर मेहनत आणि संयमही तितकाच महत्त्वाचा असतो. छोट्या शहरातून किंवा सामान्य कुटुंबातून आलेले अनेक कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठी ओळख निर्माण करतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेट. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि वेगळ्या भूमिकांच्या निवडीमुळे तिने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. केट विन्सलेटने 1991 साली […]
Archives for March 2026
Gold Rate: सर्वात मोठी खुशखबर! युद्ध असूनही सोनं जोरदार आपटलं, एकाच दिवसात तब्बल इतक्या रुपयांची घसरण; 10 ग्रॅमचा भाव आता थेट…
इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर गेल्या 13 दिवसांपासून सतत हल्ले होत आहेत. इराण देखील या दोन्ही देशांना चांगलेच प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. तेल, इंधन, सोने अशा अनेक गोष्टींवर होताना दिसत आहे. दरम्यान, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली […]
IPL 2026 : आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक निवडणूक आयोग ठरवणार! Bcci उपाध्यक्ष म्हणाले..
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार संपल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमाच्या वेळापत्रकाचे वेध लागले होते. बीसीसीआयकडून बुधवारी 11 मार्च रोजी या 19 व्या हंगामासाठी वेळापत्रक जाहीर केलं. मात्र 4 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीायकडून फक्त पहिल्या 16 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान 10 संघांमध्ये […]
‘देवदास’चित्रपटात झळकलेली मराठी अभिनेत्री, पण कोणालाच माहिती नाही, आता सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकी एक म्हणजे 2002 साली प्रदर्शित झालेला 'देवदास'. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानने देवदास, ऐश्वर्या रायने पारो आणि माधुरी दीक्षितने चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटात मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे देखील झळकली होती. हे अनेकांना माहिती नाही. नेहा पेंडसेने या चित्रपटात […]
रेल्वे विभागाचा सर्वात मोठा निर्णय, आता प्रवास करताना…कटकट कायमची संपली; वाचा काय बदललं?
दरवर्षी देशात कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित आणि किफायतशीर मानला जातो. म्हणूनच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे. रेल्वे विभाग वेळोवेळी आपल्या नियमांत बदल करतो. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे विभागाकडून हे नियम बदलले जातात. भारतीय रेल्वे विभागाने आपल्या नियमात मोठा बदल केला आहे. अनेकदा रेल्वेने एकाच पीएनआर नंबरवर […]
US – Iran – Isarel War | लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार? तीन समितीचा वॉच
इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतातही जाणवत आहे. महाराष्ट्रात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिक आणि व्यवसायिकांना त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत आज दुपारी साडेचार वाजता गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या संदर्भात विधानसभेत साडेचार वाजता भाष्य करतील, तर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. या […]