• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vidyanand Bapat: तुमचं नेमकं काय दुखतंय? विद्यानंद बापट यांचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल

September 6, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील गणेशोत्सवात डिजेबंदी या प्रकरणामुळे विद्यानंद बापट चर्चेत आले. काही लोकांनी त्यांचे समर्थन दाखवले तर काही लोकांनी असमर्थन केले. विद्यानंद बापट यांनी उपस्थित केलेल्या मुद्यासोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा होते ती म्हणजे त्यांची भाषा.

मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व पाहता सगळ्यांनाच त्यांच्या मराठीची भुरळ पडली आहे. चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बापटांच्या मराठीचे कौतुक केले पण त्यांना काही सल्लाही दिला.

फडणवीस यांनी केलेल्या कौतुकावर विद्यानंद बापट म्हणाले की ” भाषा हे साधन आहे, ते साध्य नाही. आपला मुद्दा मांडण्याचे आणि दुसऱ्यासोबत संवाद साधण्याचे ते एक माध्यम आहे. भाषेवर तुमचे प्रभुत्व असेल आणि त्याचा वापर तुम्ही योग्य ठिकाणी करत असाल तरच त्याला काही अर्थ उरेल.

दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री म्हणाले, “दुसऱ्याला त्रास न होता तुम्ही तुमचा मुद्दा मांडायला हवा. म्हणजे दुसऱ्याच्या भावना दुखावणार नाही. पण भावना दुखतात म्हणजे यांना नेमकं काय झालं? नेमकं कुठं यांना दुखलं? डीजेमुळे होणाऱ्या त्रासामुळे लोकांचं डोके दुखते, ह्रदयाला त्रास होतो. तसे यांच्या भावना दुखल्यावर नेमके काय दुखते ” असा खोचक टोला बापट यांनी लगावला आहे.

शिवाय बापटांच्या मराठीचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, ” बापटांची मराठी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. ती समजून घेण्यासाठी मला त्यांच्याकडून ट्युशनच घ्यावी लागेल,



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गणपती असो किंवा दुसरा कोणताही सण, शॉपिंगसाठी मुंबईकरांना हा मार्केटच वाटतो बेस्ट
  • Jio Offer: अंबांनींमुळे कोट्यवधी लोकांची बल्ले बल्ले, धमाकेदार ऑफरमुळे ग्राहकांना आता वर्षभर फ्रीमध्ये …
  • Chota Pudhari: घनश्याम पैशाच्या मागे आहे… छोटा पुढारीचे शिवसेना नेत्यावर आरोप, व्हिडीओची चर्चा
  • Raju Patil: निवडणूकीत बोगस मतदारांचा फटका? SIR मध्ये इतक्या लाख मतदारांना वगळले, राजू पाटील यांनी आकडाच सांगितला
  • Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in