• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Todays Gold Rate: सकाळीच आनंदाची बातमी! थेट 10 हजारांची घसरण,10 ग्रॅमसाठी…

June 7, 2026 by admin Leave a Comment


भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी हे दोन्हीही अतिशय महत्त्वाचे आणि मौल्यवान धातू म्हणून ओळखले जातात. सणासुदीला किंवा आनंद साजरा करण्याच्या वेळी अनेकजण सोने आणि चांदीच्या वस्तू बनवतात. पण सतत वाढत असलेल्या किंमती पाहून अनेकांना हे सोने न परवडणारे झाले आहे. मात्र, आज सोन्याचे दर कमी झाले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. हा बातमी सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी ठरत आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. हा बातमी सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी ठरत आहे.

आज सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल दहा हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.

आज, सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल दहा हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.

10 ग्रॅम सोन्यासाठी आज 7 जून रोजी जीएसटीसह 1लाख 56 हजार 45 रूपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 56 हजार 470 रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.

10 ग्रॅम सोन्यासाठी आज, 7 जून रोजी जीएसटीसह 1लाख 56 हजार 45 रूपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 56 हजार 470 रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in