• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shivsena Supreme Court Hearing : कुठल्या आधारावर शिंदेंनी स्वत:ची कार्यकारिणी बनवली? आजच्या सुनावणीतले महत्वाचे मुद्दे

August 13, 2026 by admin Leave a Comment


सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? यावर सुप्रीम सुनावणी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत. त्यांनी सुनावणीत कुठले मुद्दे मांडले ते जाणून घ्या.

कपिल सिब्बल सुनावणीतले मुद्दे 

2018 मध्ये घटना बदल झाला. राष्ट्रीय कार्यकारिणीवर कोणीही आक्षेप घेतला नव्हता.

सिब्बल यांनी जनता दल फुटीचा दाखल हा कोर्टात दिलेला आहे. सपाचा उल्लेख त्यांनी केला होता.

दोन्ही बाजूंकडून राष्ट्रीय कार्यकारिणीवर कोणीही आक्षेप घेतला नव्हता.

आयोगाने जनता दलाचा दाखला दिला पण इथे संदर्भ लागू होत नाही.

आमचा निर्णय घेताना आयोग जनता दलाच्या निर्णयावर अवलंबून राहिलं. जनता दलाचं अधिवेशन कोणी बोलावलं हे रेकॉर्डवर नाही.

निवडणूक आयोगाची प्रत कोर्टाला दाखवली

आमचा निर्णय जनता दलाच्या निवडीसंदर्भात लागू होत नाही असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला.

पक्षाच्या संविधानानुसार पक्षाच काम चालत. पक्षाची एक घटना आहे. त्यानुसार पक्षात काम चालत.

शिंदे यांनी स्वत:ची राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली. कुठल्या आधारावर त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in