• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pallavi Joshi : ‘त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री असूनही मला, शेखर सुमन यांच्या तुलनेत..’ पल्लवी जोशी यांच्या मनात आजही खंत

June 24, 2026 by admin Leave a Comment


वेतन असमानता हा चित्रपट सृष्टीतील एक मोठा मुद्दा आहे. दक्षिणेची चित्रपट सृष्टी असो वा हिंदी दोन्ही ठिकाणी अभिनेत्रींना या वेतन भेदभावाचा सामना करावा लागतो. यापूर्वी सुद्धा अनेक अभिनेत्री या बद्दल बोलल्या आहेत. नायक आणि नायिकेमध्ये जो फरक केला जातो, लिंगाधारित ही जी वेतन असामनता आहे, त्यावर पल्लवी जोशी बोलल्या आहेत.

पल्लवी जोशी 1990 च्या दशकातील टीव्ही इंडस्ट्रीतील वेतन असमानतेवर बोलल्या आहेत. त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री असूनही पुरुष सहकाऱ्याच्या तुलनेत कमी वेतन मिळायचं याकडे पल्लवी जोशी यांनी लक्ष वेधलं. IANS सोबत त्या बोलत्या होत्या. शेखर सुमन आणि माझा त्यावेळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये समावेश व्हायचा.

पल्लवी जोशी 1990 च्या दशकातील टीव्ही इंडस्ट्रीतील वेतन असमानतेवर बोलल्या आहेत. त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री असूनही पुरुष सहकाऱ्याच्या तुलनेत कमी वेतन मिळायचं याकडे पल्लवी जोशी यांनी लक्ष वेधलं. IANS सोबत त्या बोलत्या होत्या. शेखर सुमन आणि माझा त्यावेळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये समावेश व्हायचा.

 मी तुम्हाला सांगते त्यावेळी एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर माझा आणि शेखर सुमन यांचा फोटो होता. त्या काळातले मी आणि शेखर सुमन सर्वाधिक मानधन घेणारे टीव्ही इंडस्ट्रीतले कलाकार होतो. करिअरमध्ये टीव्ही इंडस्ट्रीत त्यावेळी टॉपवर असूनही शेखर सुमन आणि मला मिळणाऱ्या मानधनात खूप तफावत होती याकडे पल्लवी जोशी यांनी लक्ष वेधलं.

“मी तुम्हाला सांगते त्यावेळी एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर माझा आणि शेखर सुमन यांचा फोटो होता. त्या काळातले मी आणि शेखर सुमन सर्वाधिक मानधन घेणारे टीव्ही इंडस्ट्रीतले कलाकार होतो. करिअरमध्ये टीव्ही इंडस्ट्रीत त्यावेळी टॉपवर असूनही शेखर सुमन आणि मला मिळणाऱ्या मानधनात खूप तफावत होती” याकडे पल्लवी जोशी यांनी लक्ष वेधलं.

मला जितके पैसे मिळायचे त्यापेक्षा दुप्पट पैसे शेखर सुमनला मिळायचे. त्यावेळची मी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. पण शेखर सुमन यांच्या तुलनेत मला निम्मे पैसे मिळायचे. हेच सर्व काही सांगून जातं असं पल्लवी जोशी म्हणाल्या.

मला जितके पैसे मिळायचे त्यापेक्षा दुप्पट पैसे शेखर सुमनला मिळायचे. त्यावेळची मी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. पण शेखर सुमन यांच्या तुलनेत मला निम्मे पैसे मिळायचे. हेच सर्व काही सांगून जातं” असं पल्लवी जोशी म्हणाल्या.

1980 आणि 1990 च्या दशकात पल्लवी जोशी या भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील एक नावाजलेला चेहरा होता. मृगनयनी तलाशआरोहन या पल्लवी जोशी यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. दमदार आशय विषय असलेल्या मालिकांची निवड करुन पल्लवी जोशी यांनी स्वत:ची ओळख बनवली.

1980 आणि 1990 च्या दशकात पल्लवी जोशी या भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील एक नावाजलेला चेहरा होता. मृगनयनी, तलाश,आरोहन या पल्लवी जोशी यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. दमदार आशय, विषय असलेल्या मालिकांची निवड करुन पल्लवी जोशी यांनी स्वत:ची ओळख बनवली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in