• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं…

June 15, 2026 by admin Leave a Comment

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव दिसत नसल्याचं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यावरूनच आता एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून […]

Filed Under: Latest News

याला म्हणतात नशीब, मामासोबत शूटिंग बघायला गेली अन् मिळाली मोठी ऑफर, पण आयुष्यभर ही अभिनेत्री राहिली सिंगल

June 15, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुरैय्या यांचा जन्म 15 जून 1929 रोजी लाहोर येथे झाला. त्या केवळ एक वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटसृष्टीचे वातावरण लाभले आणि त्यांनी ऑल इंडिया रेडिओच्या बालकार्यक्रमांतून गायनाची सुरुवात केली. सुरैय्यांच्या आयुष्यातील मोठे वळण तेव्हा आले, जेव्हा त्या आपल्या मामांसोबत ताजमहल चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी स्टुडिओत […]

Filed Under: entertainment

कावेरी कॉलिंग फूड फॉरेस्ट परिषदेत 6000 शेतकऱ्यांचा सहभाग; शाश्वत उपाय म्हणून वृक्षाधारित शेतीवर भर

June 15, 2026 by admin Leave a Comment

सद्गुरूंच्या सेव्ह सॉइल – कावेरी कॉलिंग अभियानातर्फे 14 जून रोजी तिरुचिरापल्ली येथील एसआरएम विद्यापीठाच्या परिसरात “फूड फॉरेस्ट शेती आणि दक्षिण भारतीय फळ महोत्सव” या भव्य परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला 6 हजारांहून अधिक शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. परिषदेत सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांनी आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी अन्नवन (फूड […]

Filed Under: india

सोमवती अमावस्येला चुकूनही खाऊ नका हा पदार्थ, अन्यथा वाईट वेळ सुरू झालीच समजा

June 15, 2026 by admin Leave a Comment

सोमवार, 15 जून रोजी सोमवती अमावस्या आहे, पंचांगानुसार, अमावस्येची सुरुवात 14 जून रोजी दुपारी 12:20 वाजता झाली असून ती 15 जून रोजी सकाळी 8.24 पर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार, सोमवती अमावस्या 15 जून रोजी पाळली जाईल. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी स्नान करणे, दान करणे, मंत्रोच्चार करणे आणि पूजा करणे याला […]

Filed Under: lifestyle

अमेरिका-इराण युद्धविराम करारात भारताचा फायदाच फायदा, दोन्ही हात तुपात, थेट..

June 15, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले आहे. पाकिस्तान आणि कतारने या युद्धात मध्यस्थी केली. भारत या युद्धापासून दूर होता. मात्र, होर्मुज खाडी बंद असल्याने या युद्धाचे मोठे परिणाम भारतात बघायला मिळाले. महागाई वाढली. अखेर जगाने सुटकेचा निश्वास घेतला असून कच्च्या तेलाचे भाव कमी झाले. 28 फेब्रुवारी रोजी इराणवर मोठा हल्ला झाला. इराण आणि अमेरिका यांच्यात […]

Filed Under: india

INDW vs PAKW : ऋचाचा तडाखा-स्मृतीचं अर्धशतक, टीम इंडियाच्या पाकिस्तान विरुद्ध 170 धावा, कोण जिंकणार पहिला सामना?

June 15, 2026 by admin Leave a Comment

सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाचं स्फोटक अर्धशतक आणि विकेटकीपर ऋचा घोष हीने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर वुमन्स टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात (Icc Womens T20i World Cup 2026) आपली तिसरी आणि पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 8.55 च्या रनरेट धावा कराव्या […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 269
  • Page 270
  • Page 271
  • Page 272
  • Page 273
  • Interim pages omitted …
  • Page 618
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi: गंभीर मोठा डाव खेळणार; वैभवला खेळवण्यासाठी 27 वर्षीय खेळाडूला ड्रॉप करणार? ना अभिषेक, ना संजू मग कोण?
  • धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये…
  • माझ्याकडून मोठी चूक झालेली..; चोराच्या चाकूहल्ल्याच्या घटनेवर अखेर सैफची कबुली
  • सिया आणि चेतनने लोहगडावर सीन रीक्रिएशन केला, पहिला धक्कादायक फोटो पुढे, लोहगड बंद..
  • IND vs IRE: 50 नाही तर फक्त 49 धावा, अभिषेक शर्माने पहिल्या टी-20 मॅचमध्ये अर्धशतक झळकावून पण आयसीसीने एक धावा केली बाद; नियम काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in