बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्यातील कौटुंबिक वाद जगजाहीर आहे. दोघांच्या नात्यातील मतभेद, सुनिता अहुजा यांचे आरोप आणि त्यानंतर गोविंदाची प्रतिक्रिया यामुळे हे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. बुधवारी सुनिता यांना जेव्हा फॅमिली कोर्टाबाहेर पाहिलं गेलं, तेव्हा या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा आणखी तीव्र झाल्या. मात्र त्यानंतर काही वेळातच सुनिता यांनी घटस्फोट […]
Maharshtra News LIVE : आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कोर्टात सुनावणी..
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. काल कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपला. त्यानंतर आज देवदत्त कामत यांचा युक्तीवाद होईल. काल त्यांनी कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर आपला युक्तीवाद केला. अपात्रतेवर त्यांनी युक्तीवाद केला. शिवसेना पक्षाचा वापर शिंदेनी केल्याचेही त्यांनी म्हटले. यासोबतच भाजपाची सत्ता ज्या राज्यात आहे, तेथील हॉटेलमध्ये बंडखोर आमदार थांबल्याचेही त्यांनी नमूद केले. […]
तृणमूलचा भाजपला मोठा धक्का, ममता बॅनर्जींचं जोरदार कमबॅक, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेनंतर दोनच महिन्यात वारं फिरलं
दोन महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला तर तृणमूलला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच, तृणमूलमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. तृणमूल जवळपास ममता बॅनर्जी यांच्य हातातून […]
Shivsena Supreme Court Hearing : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा’, शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयात आज ठाकरे गटाचा अंतिम युक्तीवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भात नियमित सुनावणी सुरु आहे. आज उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांकडून अंतिम युक्तीवाद केला जाईल. शिवसेना पक्ष-निवडणूक चिन्हासंदर्भात या खटल्यात ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. काल कपिल सिब्बल यांनी अंतिम युक्तीवाद केला. आज ठाकरे गटाचे दुसरे वकिल देवदत्त कामत पुन्हा युक्तीवाद करतील. जवळपास […]
Ashok Saraf: आजची पिढी कुणाचंही ऐकत नाही.., अशोक सराफ यांचा मिश्कील टोला; जेन-झींबद्दल काय म्हणाले?
मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक यांचा अभिनय जितका लोकप्रिय आहे, तितकाच त्यांच्या मिश्कील आणि परखड स्वभावाचीही चर्चा होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आजची पिढी, तिची विचार करण्याची पद्धत आणि स्वत:चे निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यावर भाष्य केलं. अशोक सराफ यांच्या 80 व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपुरात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमी, मालिका […]
कॅबिनेट मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड समोर, सोशल मिडियाचा सर्वाधिक चांगला वापर कोणी केला? मोदी कितव्या क्रमांकावर?
दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलनानंतर तरुणांचे प्रश्न सरकारच्या केंद्र स्थानी आले आहेत. केंद्र सरकार आता युवकांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊ लागली आहे. तरुणांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोदी सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याचदरम्यान केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांच्या सोशल मीडिया कामगिरीचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. साडेतीन महिन्यांचा […]