• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Rain Photos : पहिल्याच पावसात मुंबईचे 12 वाजले, कुठे काय घडलं, त्यावर मारा नजर

June 24, 2026 by admin Leave a Comment


मुंबईत काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मुंबईच्या किंग्ज सर्कल परिसरात पावसामुळे पाणी साचलं. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली यात. यात एक बेस्टची बस बंद पडली आहे.

पावसामुळे दादरमध्ये स्टेशन परिसरात पाणी साचलं. त्यामुळे सकाळी ड्युटीवर येणाऱ्या लोकांचे हाल झाले. त्यांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. पहिल्याच पावसाने महापालिकेचे दावे किती पोकळ आहेत ते समोर आलय.

पावसामुळे दादरमध्ये स्टेशन परिसरात पाणी साचलं. त्यामुळे सकाळी ड्युटीवर येणाऱ्या लोकांचे हाल झाले. त्यांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. पहिल्याच पावसाने महापालिकेचे दावे किती पोकळ आहेत, ते समोर आलय.

 पहिल्या पावसामुळे फक्त रस्त्यांवर पाणीच साचलं नाहीय तर काही दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. विक्रोळी परिसरात मुसळधार पावसामुळे एका इमारतीला लागून असलेली संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

पहिल्या पावसामुळे फक्त रस्त्यांवर पाणीच साचलं नाहीय, तर काही दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. विक्रोळी परिसरात मुसळधार पावसामुळे एका इमारतीला लागून असलेली संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

 लोकल ही मुंबईची जीवनवाहनी आहे. दररोज लाखो लोक मुंबई लोकलमधून प्रवास करतात. पण पहिल्याच पावसाचा लोकल सेवेला सुद्धा फटका बसला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल वाहतूक 10 मिनिटं उशिराने सुरु आहे.

लोकल ही मुंबईची जीवनवाहनी आहे. दररोज लाखो लोक मुंबई लोकलमधून प्रवास करतात. पण पहिल्याच पावसाचा लोकल सेवेला सुद्धा फटका बसला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल वाहतूक 10 मिनिटं उशिराने सुरु आहे.

 भांडूपचा LBS रोड वर्दळीचा मार्ग आहे. पण सकाळी सातच्या सुमारास तिथे गुडघाभर पाणी साचलं होतं. पाण्यातून वाहनं मार्ग काढत होती. पण पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावलेला.

भांडूपचा LBS रोड वर्दळीचा मार्ग आहे. पण सकाळी सातच्या सुमारास तिथे गुडघाभर पाणी साचलं होतं. पाण्यातून वाहनं मार्ग काढत होती. पण पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावलेला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in