• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेबाबत आनंदाची बातमी! थेट आदिती तटकरे यांनीच सांगून टाकलं

July 26, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणातील गेम चेंजिंग ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना. गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबात संभ्रम निर्माण केला जात आहे. तसेच ई-केवायची प्रक्रिया पूर्ण न झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. आता मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत आनंदाची बातमी दिली आहे.

आदिती तटकरे यांनी माध्यमांना सांगितले की लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी करण्यासाठी सरकारने सहा महिन्याची मुदत दिलेली आहे. ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे.

आदिती तटकरे यांनी माध्यमांना सांगितले की, लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी करण्यासाठी सरकारने सहा महिन्याची मुदत दिलेली आहे. ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे.

पुढे त्या म्हणाल्या ज्या महिलांनी एक केवायसी पूर्ण केली मात्र त्यात काही उनिवा राहून गेल्यात त्यांना दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविली जाणार आहे.

पुढे त्या म्हणाल्या, ज्या महिलांनी एक केवायसी पूर्ण केली मात्र त्यात काही उनिवा राहून गेल्यात त्यांना दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी लाडकी बहिण योजनेचा हफ्ता वाढवण्याची मागणी काही महिलांनी केली होती. त्यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील.

काही दिवसांपूर्वी लाडकी बहिण योजनेचा हफ्ता वाढवण्याची मागणी काही महिलांनी केली होती. त्यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील.

दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकत असेल तर ती लक्षात आणून देणे ते लोकशाहीमध्ये अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणा बिल आणण्याची पाऊले उचललेली आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या हे सरकार सकारात्मक पद्धतीने सोडवेल आपली शिक्षण व्यवस्था अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलते.

दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकत असेल तर ती लक्षात आणून देणे ते लोकशाहीमध्ये अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणा बिल आणण्याची पाऊले उचललेली आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या हे सरकार सकारात्मक पद्धतीने सोडवेल आपली शिक्षण व्यवस्था अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in