• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2027 स्पर्धेत हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार का? CSKच्या विधानानंतर सस्पेन्स संपला

July 1, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे आयर्लंडनंतर इंग्लंड दौऱ्याला मुकला आहे. असं असताना मुंबईहून बंगळूरुला स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे आयपीएल भविष्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. पण बीसीसीआयच्या पुनवर्सन केंद्रात योग्य उपचार घेता यावेत यासाठी हार्दिक तिथे शिफ्ट झाला आहे. (Photo: IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून सलग तीन हंगाम अपयशी ठरल्यानंतर हार्दिक पांड्या फ्रँचायझी सोडून जाईल अशी जोरदार चर्चा आहे. पुढच्या हंगामात हार्दिक एका नवीन संघात सामील होईल असं बोललं जात आहे. पण कोणता संघ असेल हे अस्पष्ट आहे. आयपीएल ट्रेडिंग विंडो उघडल्यापासूनच या चर्चांना अधिकच जोर चढला आहे. (Photo: IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून सलग तीन हंगाम अपयशी ठरल्यानंतर हार्दिक पांड्या फ्रँचायझी सोडून जाईल अशी जोरदार चर्चा आहे. पुढच्या हंगामात हार्दिक एका नवीन संघात सामील होईल, असं बोललं जात आहे. पण कोणता संघ असेल हे अस्पष्ट आहे. आयपीएल ट्रेडिंग विंडो उघडल्यापासूनच या चर्चांना अधिकच जोर चढला आहे. (Photo: IPL/BCCI)

ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांची ट्रेड झाल्यानंतर चर्चांना आणखी जोर आला आहे. हार्दिक पांड्या आणि त्याच्याबाबतच्या चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरत आहेत. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून पुढच्या पर्वात खेळेल असं बोललं जात आहे. पण या बातमीचं चेन्नई सुपर किंग्सने खंडन करून पूर्णविराम दिला आहे. (Photo: IPL/BCCI)

ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांची ट्रेड झाल्यानंतर चर्चांना आणखी जोर आला आहे. हार्दिक पांड्या आणि त्याच्याबाबतच्या चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरत आहेत. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून पुढच्या पर्वात खेळेल असं बोललं जात आहे. पण या बातमीचं चेन्नई सुपर किंग्सने खंडन करून पूर्णविराम दिला आहे. (Photo: IPL/BCCI)

चेन्नई सुपर किंग्सने सर्व दावे फेटाळून लावले आहेत. फ्रेंचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की सीएसकेने हार्दिक पांड्याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही आणि संघाची सध्या तशी कोणतीही योजना नाही. (Photo: IPL/BCCI)

चेन्नई सुपर किंग्सने सर्व दावे फेटाळून लावले आहेत. फ्रेंचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीएसकेने हार्दिक पांड्याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही आणि संघाची सध्या तशी कोणतीही योजना नाही. (Photo: IPL/BCCI)

कासी विश्वनाथन पुढे म्हणाले सीएसकेने अद्याप आपल्या आयपीएल हंगामाचा आढावा घेतलेला नाही आणि एमएलसी हंगाम संपल्यानंतरच ते तसे करतील. आम्ही कोणाशीही बोललो नाही आणि हार्दिक व सीएसकेबद्दल जे काही बोलले जात आहे ते खरे नाही. (Photo: IPL/BCCI)

कासी विश्वनाथन पुढे म्हणाले, “सीएसकेने अद्याप आपल्या आयपीएल हंगामाचा आढावा घेतलेला नाही आणि एमएलसी हंगाम संपल्यानंतरच ते तसे करतील. आम्ही कोणाशीही बोललो नाही आणि हार्दिक व सीएसकेबद्दल जे काही बोलले जात आहे ते खरे नाही.” (Photo: IPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दारूच्या नशेत थेट डोकं का लागतं झिंगायला, वाचा मद्यप्राशन कधी करावे? कधी टाळावे?
  • गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी स्मॉल सेविंग स्कीम्सचे व्याजदर जाहीर!
  • ENG vs IND : अभिषेकचा तडाखा, श्रेयस- शिवमची फायर खेळी, इंग्लंडसमोर 190 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
  • अखेर सत्य बाहेर आलंच… करिश्मा कपूरचं ते गुपित या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं उघड; बॉलिवूडमध्ये…
  • ENGW vs SAW Live Streaming: इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in