• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?

July 1, 2026 by admin Leave a Comment


इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानी आहे. सूर्याने इंग्लंड विरुद्ध 18 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

Rohit Sharma Team India

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा संयुक्तरित्या चौथ्या स्थानी विराजमान आहे. रोहितनेही सूर्याप्रमाणे 18 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

Virat Kohli Team India

भारताचा माजी फलंदाज विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराटने इंग्लंड विरुद्ध 19 षटकार खेचले आहेत. (Photo Credit : PTI)

Abhishek Sharma Team India

टीम इंडियाचा युवा आणि सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा हा दुसऱ्या स्थानी आहे. अभिषेकने इंग्लंड विरुद्ध 26 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

Hardik Pandya Team India

टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम हा अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्या नावावर आहे. हार्दिकने इंग्लंड विरुद्ध 27 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
  • DMart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता शॉपिंग करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, या वस्तू होणार स्वस्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in