• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhamaal 4 OTT: ‘वेलकम टू द जंगल’चा बँड वाजवणारा ‘धमाल 4’ ओटीटीवर कधी अन् कुठे पाहू शकाल?

July 15, 2026 by admin Leave a Comment


अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाने जरी काही दिवस बॉक्स ऑफिसवर राज्य केलं असलं तरी आता अजय देवगणच्या 'धमाल 4'ने त्याला ओव्हरटेक केलं आहे. फक्त चार दिवसांत अजय देवगण रितेश देशमुख आणि अर्शद वारसी यांच्या या कॉमेडी चित्रपटाने जगभरात 102 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाने जरी काही दिवस बॉक्स ऑफिसवर राज्य केलं असलं तरी आता अजय देवगणच्या 'धमाल 4'ने त्याला ओव्हरटेक केलं आहे. फक्त चार दिवसांत अजय देवगण, रितेश देशमुख आणि अर्शद वारसी यांच्या या कॉमेडी चित्रपटाने जगभरात 102 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

'धमाल 4' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना अनेकजण त्याच्या ओटीटी रिलीजचीही प्रतीक्षा करत आहेत. निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाची अधिकृत ओटीटी रिलीजची तारीख जाहीर केली नसली तरी 'धमाल 4' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार याबद्दलची माहिती समोर आली आहे.

'धमाल 4' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना अनेकजण त्याच्या ओटीटी रिलीजचीही प्रतीक्षा करत आहेत. निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाची अधिकृत ओटीटी रिलीजची तारीख जाहीर केली नसली तरी 'धमाल 4' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये सुरू होतो तेव्हा त्याच्या श्रेयनामावलीत स्ट्रीमिंग पार्टनरचाही उल्लेख आवर्जून असतो. यावरून थिएटरनंतर तो चित्रपट कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर येईल हे कळतं. 'धमाल 4'च्या ओटीटी पार्टनर्सच्या क्रेडिट्समध्ये नेटफ्लिक्सचं नाव आहे. म्हणजेच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येईल हे स्पष्ट होतंय.

चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये सुरू होतो, तेव्हा त्याच्या श्रेयनामावलीत स्ट्रीमिंग पार्टनरचाही उल्लेख आवर्जून असतो. यावरून थिएटरनंतर तो चित्रपट कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर येईल, हे कळतं. 'धमाल 4'च्या ओटीटी पार्टनर्सच्या क्रेडिट्समध्ये नेटफ्लिक्सचं नाव आहे. म्हणजेच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येईल, हे स्पष्ट होतंय.

सर्वसामान्यपणे एखाद्या चित्रपटाची ओटीटी रिलीजची तारीख ही त्याच्या थिएटरमधील परफॉर्मन्सवर अवलंबून असते. अन्यथा सहा ते आठ आठवड्यांमध्ये एखादा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होतो. 'धमाल 4' हा चित्रपट ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ओटीटीवर येऊ शकतो.

सर्वसामान्यपणे एखाद्या चित्रपटाची ओटीटी रिलीजची तारीख ही त्याच्या थिएटरमधील परफॉर्मन्सवर अवलंबून असते. अन्यथा सहा ते आठ आठवड्यांमध्ये एखादा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होतो. 'धमाल 4' हा चित्रपट ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ओटीटीवर येऊ शकतो.

10 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या 'धमाल 4'ने आतापर्यंत भारतात 88.33 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 102.83 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चित्रपटात अजय देवगण अर्शद वारसी रितेश देशमुख जावेद जाफरी संजीदा शेख अंजली आनंद संजय मिश्रा उपेंद्र लिमये रवी किशन यांच्या भूमिका आहेत.

10 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या 'धमाल 4'ने आतापर्यंत भारतात 88.33 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 102.83 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चित्रपटात अजय देवगण, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, संजीदा शेख, अंजली आनंद, संजय मिश्रा, उपेंद्र लिमये, रवी किशन यांच्या भूमिका आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in