• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhamaal 4 : ‘धमाल 4’चा बॉक्स ऑफिसवर नोटांचा वर्षाव; अजय देवगणचा रेकॉर्ड, वीकेंडला छप्परफाड कमाई

July 13, 2026 by admin Leave a Comment


इंद्र कुमार दिग्दर्शित 'धमाल 4' हा कॉमेडी चित्रपट 10 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तो अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या वीकेंडला म्हणजेच रविवारी या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. 12 जुलै रोजी 'धमाल 4' या चित्रपटाने 28.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कमाईचा आकडा 67.21 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

इंद्र कुमार दिग्दर्शित 'धमाल 4' हा कॉमेडी चित्रपट 10 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तो अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या वीकेंडला म्हणजेच रविवारी या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. 12 जुलै रोजी 'धमाल 4' या चित्रपटाने 28.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कमाईचा आकडा 67.21 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

'वर्ड ऑफ माऊथ'च्या जोरावर या चित्रपटाला अधिकाधिक प्रतिसाद मिळतोय. 'धमाल 4' या चित्रपटाने शुक्रवारी पहिल्या दिवशी 15.50 कोटी रुपये शनिवारी दुसऱ्या दिवशी 23.32 कोटी रुपये आणि रविवारी 28.40 कोटी रुपये कमावले आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी अजय देवगणच्या या चित्रपटाने मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

'वर्ड ऑफ माऊथ'च्या जोरावर या चित्रपटाला अधिकाधिक प्रतिसाद मिळतोय. 'धमाल 4' या चित्रपटाने शुक्रवारी पहिल्या दिवशी 15.50 कोटी रुपये, शनिवारी दुसऱ्या दिवशी 23.32 कोटी रुपये आणि रविवारी 28.40 कोटी रुपये कमावले आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी अजय देवगणच्या या चित्रपटाने मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

'धमाल 4' हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सातवा चित्रपट ठरला आहे. 'है जवानी तो इश्क होना है' (61.78 कोटी रुपये) 'मैं वापस आऊंगा' (61.14 कोटी रुपये) या चित्रपटांना त्याने मात दिली आहे. या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'धुरंधर 2' 'बॉर्डर 2' 'भूत बंगला' 'वेलकम टू द जंगल' 'कॉकटेल 2' 'ओ रोमियो' यांचा समावेश आहे.

'धमाल 4' हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सातवा चित्रपट ठरला आहे. 'है जवानी तो इश्क होना है' (61.78 कोटी रुपये), 'मैं वापस आऊंगा' (61.14 कोटी रुपये) या चित्रपटांना त्याने मात दिली आहे. या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'धुरंधर 2', 'बॉर्डर 2', 'भूत बंगला', 'वेलकम टू द जंगल', 'कॉकटेल 2', 'ओ रोमियो' यांचा समावेश आहे.

'धमाल 4' या चित्रपटात अजय देवगण रवी किशन संजय मिश्रा उपेंद्र लिमये संजीदा शेख ईशा गुप्ता अंजली आनंद आणि विजय पाटकर यांच्या भूमिका आहेत. 'धमाल 4'ने अक्षय कुमारच्या 'वेलकम टू ज जंगल' या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. अक्षयचा हा चित्रपटसुद्धा मल्टिस्टारर आणि कॉमेडी प्रकारातील होता. 'वेलकम टू जंगल'ने पहिल्या वीकेंडला 63.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

'धमाल 4' या चित्रपटात अजय देवगण, रवी किशन, संजय मिश्रा, उपेंद्र लिमये, संजीदा शेख, ईशा गुप्ता, अंजली आनंद आणि विजय पाटकर यांच्या भूमिका आहेत. 'धमाल 4'ने अक्षय कुमारच्या 'वेलकम टू ज जंगल' या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. अक्षयचा हा चित्रपटसुद्धा मल्टिस्टारर आणि कॉमेडी प्रकारातील होता. 'वेलकम टू जंगल'ने पहिल्या वीकेंडला 63.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

वीकेंड कलेक्शनच्या बाबतीत 'धमाल 4' हा अजय देवगणच्या गेल्या सहा वर्षांच्या चित्रपटांमधील तिसरा टॉप चित्रपट ठरला आहे. या यादीत 'सिंघम अगेन' (125 कोटी रुपये) 'रेड 2' (84 कोटी रुपये) आणि 'दृश्यम 2' (65 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

वीकेंड कलेक्शनच्या बाबतीत 'धमाल 4' हा अजय देवगणच्या गेल्या सहा वर्षांच्या चित्रपटांमधील तिसरा टॉप चित्रपट ठरला आहे. या यादीत 'सिंघम अगेन' (125 कोटी रुपये), 'रेड 2' (84 कोटी रुपये) आणि 'दृश्यम 2' (65 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in