• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

lifestyle

उन्हाळ्यातील जास्त घाम व दुर्गंधी नियंत्रणासाठी प्रभावी नैसर्गिक उपाय

May 28, 2026 by admin Leave a Comment

गर्मीच्या तडाख्यात घाम येणे ही अगदी सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येणे आवश्यक असले तरी, जास्त घाम आणि त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी ही अनेकांसाठी अस्वस्थ करणारी समस्या ठरते. यामुळे दिवसभर अस्वस्थता, आत्मविश्वासात घट आणि सामाजिक परिस्थितीत संकोच निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर सौंदर्यतज्ज्ञ आणि हर्बल स्किनकेअर एक्सपर्ट शहनाज हुसेन यांनी काही सोपे, […]

Filed Under: lifestyle

तीन महिने दररोज एक चमचा खरबूजाच्या मगजाचे सेवन केल्यास शरीरात होऊ शकतात आश्चर्यकारक बदल; तज्ज्ञांनी सांगितले आरोग्यदायी फायदे

May 28, 2026 by admin Leave a Comment

सुकामेवा आणि बियांना आरोग्यदायी आहाराचा महत्त्वाचा भाग मानले जाते. यामध्ये खरबूजाच्या बिया, ज्यांना अनेक ठिकाणी ‘मगज’ म्हणून ओळखले जाते, त्यांचे विशेष स्थान आहे. पोषणतज्ज्ञांच्या मते, दररोज फक्त एक चमचा खरबूजाच्या मगजाचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. प्रथिने, फायबर, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या या बिया शरीराची कार्यक्षमता वाढविण्यास […]

Filed Under: lifestyle

Vastushastra : घराच्या अंगणात कधीच असू नयेत ही 2 झाडं; आयुष्य बरबाद होईल, वास्तुशास्त्र काय सांगतं?

May 27, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या भोवती ज्या काही वस्तू असतील, झाडं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. अशा गोष्टी तुमच्या घरातील ऊर्जा नियंत्रणाचं काम करतात. जसं की काही वस्तू, मूर्ती, झाडं हे घरात ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं, कारण या सर्व गोष्टींमुळे […]

Filed Under: lifestyle

वास्तूशास्त्रानुसार दरवाजासमोर चपला आणि बूट काढल्यास घरात वाढू शकतात कौटुंबिक अडचणी आणि गरिबी

May 27, 2026 by admin Leave a Comment

आपल्या घराचा मुख्य दरवाजा केवळ येण्या-जाण्याचे प्रवेशद्वार मानला जात नाही, तर वास्तूशास्त्रानुसार ते एक सकारात्मक ऊर्जेचे प्रवेशद्वार देखील मानले जाते. असे मानले जाते की आनंद, समृद्धी, शांती आणि कल्याण मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करतात. म्हणूनच वास्तूशास्त्रानुसार मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आजच्या जागेच्या कमतरतेमुळे लोकं अनेकदा त्यांची बूट आणि […]

Filed Under: lifestyle

फार कमी लोकांना माहितीये या 4 फळांबद्दल जे आहेत चवदार आणि असंख्य फायद्यांनी परिपूर्ण

May 27, 2026 by admin Leave a Comment

पूर्व आशियामध्ये असलेल्या देशात खाल्ली जाणारी काही फळांचे पीक भारतातही घेतले जाते, आणि हे फार कमी भारतीयांना याची माहिती आहे. कारण ही फळं दिसण्यात आणि चवीत बरीच वेगळी आहेत. ट्रॉपिकल टेस्टने परिपूर्ण असलेली ही फळे डाएटसाठी उत्तम मानली जातात. तुम्ही ही फळे कदाचित सुपरमार्केटमध्ये पाहिली असतील. जर तुम्हाला नवीन खाद्यसंस्कृतीचा शोध घ्यायला आवडत असेल किंवा […]

Filed Under: lifestyle

कडक उन्हातही भाज्या होणार नाहीत खराब, FSSAI ने सांगितल्या ‘या’ स्मार्ट ट्रिक्स

May 26, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्यात उष्णतेचा पारा वाढल्याने आणि उच्च आर्द्रतेमुळे घरातील भाज्या लवकर खराब होतात आणि त्यावर बुरशीची वाढही वेगाने होते. त्यामुळे या दिवसात शिजवलेले अन्न योग्य प्रकारे नीट न ठेवल्याने खराब होतात. त्यातच कच्च्या भाज्यासुद्धा योग्य प्रकारे न साठवल्यास लवकर खराब होतात. विशेषतः हिरव्या भाज्या लवकर खराब होतात. भाज्या योग्य तापमानात साठवण्याव्यतिरिक्त त्या फ्रिजमध्ये ठेवताना काही सोप्या […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 77
  • Page 78
  • Page 79
  • Page 80
  • Page 81
  • Interim pages omitted …
  • Page 91
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in