• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

lifestyle

लहान मुलांची भूक वाढवण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय, जे अवलंबायलाही सोपे

May 26, 2026 by admin Leave a Comment

आजकाल बहुतेक पालकांना चिंता वाटते की त्यांची मुलं पुरेसं अन्नाचे सेवन करत नाही किंवा‍ त्यांना भूक लागत नाही. तर याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात मिळणारे चिप्स आणि इतर पॅकेज केलेले पदार्थ खाण्याचे सततचे सेवन. अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की, अशा पदार्थांमध्ये असलेल्या प्रिझर्व्हेटिव्हमुळे मुलांना हे पदार्थ खावेसे वाटतात. अशा परिस्थितीत मुलांना शरीरात भूक […]

Filed Under: lifestyle

उंचीनुसार किती हवं वजन? डॉक्टरने सांगितलं एकदम सोप्पं गणित

May 26, 2026 by admin Leave a Comment

Ideal Weight by Height: सध्या शरीराच्या वाढत्या घेरामुळे अनेक जण परेशान आहेत. त्यांना फिट बॉडी हवी आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण आटापिटा करत आहेत. पण तुमच्या उंचीनुसार किती वजन हवे हे अनेकांना माहिती नसते. त्याविषयीची माहिती नसते. अनेकजण स्वतःला ओव्हरवेट मानतात. केवळ वजन मोजणे पुरेशे नसते. तर उंचीनुसार वजनाला महत्त्व असते. तज्ज्ञांच्या मते आदर्श […]

Filed Under: lifestyle

तुम्हालाही PCOD किंवा PCOS चा त्रास आहे का? फक्त हे बदल करा, काही दिवसातच दिसेल फरक

May 26, 2026 by admin Leave a Comment

आजकालच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये PCOD (Polycystic Ovarian Disease) आणि PCOS (Polycystic Ovary Syndrome) या समस्या झपाट्याने वाढत आहेत. वजनाचे अनियंत्रित वाढणे, चेहऱ्यावर लव येणे, केस गळणे आणि मासिक पाळी अनियमित असणे ही याची मुख्य लक्षणे असतात. अनेकदा महिला यावर महागडे उपचार करतात, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये बदल करत नाही, तोपर्यंत याचा […]

Filed Under: lifestyle

Vastushastra : या वस्तू दान करणं म्हणजे महापुण्य, सर्व कष्ट होतात दूर, घरात येते आर्थिक स्थिरता

May 25, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व आहे. तसेच वास्तुशास्त्रात देखील दानाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण गरजू व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं दान करतो, तेव्हा आपल्याला पुण्य तरच मिळतंच परंतु त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तो देखील दूर होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तुम्हाला विविध प्रकारच्या अडचणी […]

Filed Under: lifestyle

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असतात या तीन गोष्टी, त्याला पृथ्वीवरच होते स्वर्गाची प्राप्ती, चाणक्य काय म्हणतात?

May 25, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणूस आपल्या जन्मापासू ते मरेपर्यंत सुखाच्या मागे पळत असतो, मात्र खरं सुख काय आहे? याचा त्याला आयुष्यभर शोध लागत नाही. जे लोक आपल्या आयुष्यात समाधानी […]

Filed Under: lifestyle

पालीचे दर्शन आणि नशिबाचा संबंध; काय सांगते शकुनशास्त्राची परंपरा?

May 25, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाशी संबंधित अनेक श्रद्धा, परंपरा आणि लोकविश्वास पिढ्यानपिढ्या जतन होत आले आहेत. पक्ष्यांचे उड्डाण, प्राण्यांचे वर्तन, झाडांची स्थिती, स्वप्ने किंवा घरात दिसणारे काही जीव यांच्याशी भविष्यकाळातील घटनांचे संकेत जोडले जातात. अशाच विश्वासांमध्ये पालीला विशेष स्थान आहे. घराच्या भिंतीवर सहजपणे फिरणारी पाल ही सामान्य जीव असली तरी अनेक भागांमध्ये तिच्या दर्शनाला शुभ-अशुभ संकेतांशी जोडले […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 79
  • Page 80
  • Page 81
  • Page 82
  • Page 83
  • Interim pages omitted …
  • Page 91
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in