उन्हाळा सुरू होताच बाजारात दिसणारे रसाळ, लालसर आवरणाचे लिची फळ केवळ चवीलाच नाही तर आरोग्यदृष्ट्याही महत्त्वाचे मानले जाते. भारतात आणि जगभरात लिचीला एक ‘सीझनल सुपरफ्रूट’ म्हणून ओळख मिळत आहे. त्याचा गोडसर, फुलांच्या सुगंधासारखा स्वाद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षित करतो. चीनमध्ये हजारो वर्षांपासून याचा उपयोग आहार आणि पारंपरिक औषधोपचारात केला जातो. आज मात्र हे फळ केवळ […]
lifestyle
सोन्याचे दागिने बनवणारे कारागिर कपडे का जाळतात ? काय आहे यामागचे कारण
सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. एखादा दागिने तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागत आहे. अशात सोन्याचे दागिने तयार करणारे कारागिरही प्रत्येक ग्रॅम सोन्याचा चांगल्या प्रकारे वापर करतात आणि अगदी नाजूकपणे गोल्ड ज्वेलरी तयार करतात. परंतू तुम्हाला माहिती आहे का ? हे ज्वेलर्स दागिने तयार करताना जो कपडा वापरतात, त्यांना काम संपल्यानंतर जाळून टाकतात. एवढेच […]
उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी जीवनशैलीत करा हे 9 प्रभावी बदल; तज्ज्ञांचा खास सल्ला
उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) हा आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वेगाने वाढणारा आरोग्यविषयक धोका बनला आहे. जागतिक स्तरावर लाखो लोक या समस्येने ग्रस्त आहेत आणि त्याचे प्रमाण भारतातही सातत्याने वाढत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाबाला “सायलेंट किलर” म्हटले जाते कारण सुरुवातीच्या टप्प्यात त्याची स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, योग्य वेळी नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकार, […]
फक्त ‘या’ 4 घरगुती गोष्टींचा वापर करून बनवा व्हिटॅमिन सी सीरम, तुमचा चेहऱ्यावर येईल अनोखी चमक
आजकाल प्रत्येकाला चमकदार त्वचा हवी असते. त्यासाठी बहुतेकजण त्वचेसाठी महागडे उपचार करतात तर काही स्किन केअर प्रोडक्ट वापरतात. तर त्वचेला योग्य पोषण द्याचे असतील तर यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे व्हिटॅमिन सी सीरम. हे सीरम त्वचेसाठी एक वरदान मानले जाते, कारण ते केवळ त्वचेची आतून दुरुस्ती करत नाही, तर त्वचेचा निस्तेजपणा, पिगमेंटेशन आणि टॅनिंग कमी करण्यास […]
या चार ट्रिक वापरा, कुलरमधून येईल एसीसारखी थंडगार हवा, गर्मीमध्ये वाजेल थंडी!
सध्या उन्हाळा सुरू असल्याने घरात तसेच बाहेर भीषण गर्मी आहे. या उष्णतेने अंगावर घाम-घाम होत आहे. घरात बसून राहिलं तरीदेखील उष्णतेने अस्वस्थ झाल्यासारखं होत आहे. अशा वेळी तुम्हाला कुलर हा एक चांगला पर्याय आहे. कुलरच्या मदतीने तुम्हाला घरात थोडं थंड वाटू शकतं. परंतु आजकाल उष्णताच एवढी आहे की कितीही कुलर लावलं तरीही गर्मी काही कमी […]
सकाळचा चहा 10 दिवस बंद केला तर काय होईल? गणित एकदा समजून घ्या
प्रत्येक भारतीय घरात चहा किंवा कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात होणे हे निव्वळ अशक्य असते. दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्यासाठी सकाळी गरम चहाचा किंवा कॉफीचा कप हवाच असतो. मर्यादित प्रमाणात चहा-कॉफी घेणे हानिकारक नाही, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. चहा आणि कॉफीमधील कॅफीनच्या अतिसेवनाचा थेट परिणाम आपल्या मज्जासंस्थेवर होतो. पण जर तुम्ही ही सवय अचानक […]