• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

lifestyle

उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी योग्य सवयी कोणत्या? तज्ज्ञांनी सुचवले उपाय

May 25, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेतून बाहेर आल्यानंतर अनेक लोक तात्काळ फ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठेवतात. घामाघूम झालेल्या शरीराला त्वरित थंडावा मिळावा म्हणून हे नैसर्गिक वाटते, मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही सवय शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. उष्ण वातावरणातून थेट थंड पाणी घेतल्यास शरीराच्या अंतर्गत तापमान नियमन प्रक्रियेवर अचानक ताण निर्माण होतो आणि त्यामुळे विविध शारीरिक प्रतिक्रिया उमटू […]

Filed Under: lifestyle

पीरियड्समध्ये पूजा का टाळली जाते? धार्मिक परंपरा, व्रत नियम आणि आधुनिक विज्ञान यांचा तुलनात्मक अभ्यास

May 25, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मामध्ये व्रत, उपवास आणि पूजा-अर्चना यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भक्ती, शुद्ध आचरण आणि आत्मसंयम यांच्या माध्यमातून ईश्वराशी जोडले जाण्याचा हा मार्ग मानला जातो. मात्र, महिलांच्या मासिक पाळीच्या काळात (पीरियड्स) पूजा किंवा व्रत करावे की नाही, याबाबत समाजात अनेक प्रकारच्या परंपरा, समजुती आणि मतभेद आढळतात. काही ठिकाणी या काळात धार्मिक कार्यांपासून दूर राहण्याची परंपरा […]

Filed Under: lifestyle

ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी उत्तराखंडमधील ‘ही’ 5 बजेट फ्रेंडली ट्रेकिंगचे ठिकाणं

May 25, 2026 by admin Leave a Comment

उत्तराखंडच्या खोऱ्यांमधील हिरवीगार डोंगर आणि थंडगार वारे आपल्याला कडक उन्हापासून आराम देतात. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण सुट्ट्यांमध्ये तसेच उन्हाळ्यात केवळ आराम करण्यासाठी डोंगर भागांकडे फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तर काही जण या भागांमधील ॲडव्हेंचर गोष्टींचा आनंद घेतात. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी हा ट्रेकिंग हा एक उत्तम पर्याय आहे. कारण हे ॲक्टिव्हिटी तुमचे उन्हाळ्याचे दिवस अविस्मरणीय बनवेल. बर्फाच्छादित पर्वत, […]

Filed Under: lifestyle

Vastushastra : कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही? मग या तीन चुका टाळाच, तिजोरी पैशांनी भरून जाईल

May 25, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाही, तर आपण आपल्या आयुष्यात अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, जेव्हा एखाद्याच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी येण्यास सुरुवात होते, त्यामुळे घरात असलेल्या वास्तुदोषाचं निवारण करणं गरजेचं […]

Filed Under: lifestyle

लग्न मंडपात नवरी नवरदेवाच्या डाव्या बाजूलाच का बसते? उजव्या का नाही?

May 25, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संस्कृती आणि परंपरेत पत्नीला नेहमी डावं (वाम) स्थान का दिलं जातं हे माहीत आहे का? ही केवळ परंपरा नाही. किंवा बनवलेला नियम नाही. तर मनुष्याच्या श्वासात लपलेल्या विज्ञानाचं हे गूढ आहे. धार्मिक अनुष्ठान, विवाह संस्कार आणि सामाजिक परंपरेतही पत्नीचं स्थान नेहमी नवऱ्याच्या डाव्या बाजूला असते. स्वर विज्ञानाच्या आधारे ही मान्यता केवळ संस्कृती पुरती मर्यादित […]

Filed Under: lifestyle

4‍5 डिग्री तापमानात, आरोग्याची आणि त्वचेची कशी काळजी घ्यावी ? काय खावे आणि परिधान करावे जाणून घ्या

May 24, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच काही राज्यांमध्ये उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 45 डिग्रीच्या वर उष्णतेचा पारा जात आहे. या दिवसांत घराबाहेर पडणेही कठीण होणार आहे. तथापि कामामुळे अनेक लोकांना आपली घरे सोडावी लागतात. तज्ञांचा सल्ला आहे की, जर तुम्ही या कडक उन्हात बाहेर जात असाल, तर तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 80
  • Page 81
  • Page 82
  • Page 83
  • Page 84
  • Interim pages omitted …
  • Page 91
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in