• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

T20 World Cup: अभिषेक शर्माने अंतिम फेरीत धावा करण्यासाठी वापरला असा टोटका, उधार घेतलं नशिब!

March 9, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा शेवट अखेर गोड झाला आहे. भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत केलं नाही जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम फेरीत अभिषेक शर्माची बॅट चांगलीच चालली. त्यामुळे भारताला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. खरं तर या संपूर्ण स्पर्धेत अभिषेक शर्माची कामगिरी हवी झाली नव्हती. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुरूवातीच्या तीन सामन्यात त्याला खातंही खोलता आलं […]

Filed Under: Latest News

Rohit Sharma Angry Video : रोहित शर्माचं बायकोसोबत तुफान भांडण, रागात जाम भडकला; भर मैदानातच….व्हिडीओ व्हायरल!

March 9, 2026 by admin Leave a Comment

Rohit Sharma And Ritika Sajdeh Viral Video : भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारसताने न्यूझीलंडवर मात करून जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. सध्या तुम्ही सोशल मीडियावर गेले तर सगळीकडे भारतीय क्रिकेट संघाच्या या दमदार कामगिरीचीच वाहवा होताना दिसत आहे. भारताने जेतेपद पटकावल्यानंतर मैदानावर खेळाडूंनी केलेल्या जल्लोषाचे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला […]

Filed Under: Latest News

राज ठाकरेंसमोर चिमुकलीचं शिवरायांच्या कर्तृत्वावर भाषण!

March 9, 2026 by admin Leave a Comment

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांचे आगमन रायगडावर झाले. उद्या रायगडाच्या पायथ्याशी आयोजित सदस्य नोंदणी शुभारंभ कार्यक्रमापूर्वी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होणार असल्याचे जाहीर केले. रायगडमध्ये त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजराऐवजी फटाके आणि एका चिमुकलीने त्यांचे स्वागत केले. राही रवींद्र साळवी नावाच्या सहा-सात वर्षांच्या या […]

Filed Under: Latest News

Team India : टीम इंडियाचे चॅम्पियन होताच 3 वर्ल्ड रेकॉर्ड, सूर्याच्या नेतृत्वात भारताची ऐतिहासिक कामगिरी

March 9, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट चाहत्यांना ज्या क्षणाची 7 फेब्रुवारीपासून प्रतिक्षा होती तो क्षण अखेर आला आहे. टीम इंडियाने रविवारी 8 मार्चला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात करत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वामध्ये ही कामगिरी केली आहे. टीम इंडियाच्या या विजयात प्लेइंग ईलेव्हनमधील 11 खेळाडूंनी योगदान दिलं. मात्र संजू सॅमसन […]

Filed Under: Latest News

IND vs NZ: आज रात्री आम्ही…! अंतिम सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंड मिचेल सँटनरने केलं मोठं विधान

March 8, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी मिचेल सँटनरने पॅट कमिन्ससारखी वल्गना करून भारताला डिवचलं होतं. इतकंच काय तर अहमदाबाद स्टेडियमधील प्रेक्षकांना गप्प करू असंही म्हणाला होता. तसेच खेळपट्टीचे फोटो काढून पॅट कमिन्सची स्टाईलही मारली होती. नाणेफेकीचा कौलही सँटनरच्या बाजूने लागला. पण टीम इंडियाने सँटनरच्या या वक्तव्याची सर्व हवाच काढून टाकली. नाणेफेकीचा न्यूझीलंडने जिंकला असला तरी […]

Filed Under: Latest News

Beautiful Snakes : जगातले सर्वात सुंदर साप, रंग पाहून तुम्हीही व्हाल चकितच; दंश केल्यावर मात्र….

March 8, 2026 by admin Leave a Comment

साप म्हटलं की प्रत्येकजण घाबरतो. काही साप तर एवढे विषारी असतात की त्यांनी चावा घेतल्यावर माणूस काही सेकंदांत मरतो. परंतु बरेच साप हे बिनविषारी असतात. सध्या जगात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत. यातील काही साप हे दिसायला खूपच सुंदर असतात. जगात सर्वात सुंदर दिसणाऱ्या सापांमध्ये ब्लू कोरल स्नेकचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. हा साप मलेशिया, थायलँड, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 87
  • Page 88
  • Page 89
  • Page 90
  • Page 91
  • Interim pages omitted …
  • Page 220
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in